ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

बसस्थानकातील दक्षिण पायवाट प्रकरणावरून जनआक्रोश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट शहरातील नव्याने उभारण्यात येत असलेल्या भव्य बस स्थानकाच्या दक्षिण दिशेच्या पाठीमागील पायवाटीचा मुद्दा चांगलाच पेटला असून या पार्श्वभूमीवर हिंदू जनआक्रोश मोर्चा १९ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

अक्कलकोट तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ संस्कारमय आणि आनंदी वातावरणात झाला. तालुक्यातील मैंदर्गी,वागदरी,चपळगाव सारख्या अनेक शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत विविध…

राज्यातील महायुती सरकारचा वारकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. वारीला गाडीने जाणाऱ्यांना टोलमाफी देण्यात आली आहे. 18 जूनपासून 10 जुलैपर्यंत दरम्यान हा निर्णय लागू…

डॉ. शिवराय आडवीतोट यांचे कार्य दीप स्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे : डॉ. शिवाचार्य महास्वामीजी !

अक्कलकोट : प्रतिनिधी  अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी बी खेडगीज बसवेश्वर विज्ञान राजा विजयसिंह कॉमर्स आणि राजा जयसिंह आर्टस् महाविद्यालय, अक्कलकोट शिवराय आडवी तोट हे खेडगी महाविद्यालयात गेल्या 37 वर्षाच्या सेवेनंतर प्राचार्य पदावरून…

वटपौर्णिमेनिमित्त ‘विसावा कट्टा’त स्पर्धा परीक्षेत यशस्वी विद्यार्थिनीचा गौरव

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी समर्थ नगर, अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ विसावा कट्टा येथे वटपौर्णिमेच्या औचित्याने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या…

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय : कांदा उत्पादकांसाठी महत्वाची बातमी !

नाशिक : वृत्तसंस्था देशभरात राज्यातून सर्वाधिक कांदा उत्पादन देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक…

धर्मांतरणासाठी सासरच्यांकडून दबाव ; अखेर गर्भवतीने कापली आयुष्याची दोर !

सांगली : वृत्तसंस्था पुणे शहरातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतांना आता सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आतापर्यंत अनेक महिलांनी आयुष्याची अखेर केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकूणच या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना,…

शेतकर्‍यांना दिलासा : टोमॅटोच्या दरात तेजी

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा सुरु आहे. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे टोमेटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमालीचे घटले असून, अनेक…

अक्कलकोट देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स अपघात !

सोलापूर : वृत्तसंस्था पुण्यातून अक्कलकोटच्या देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्स बसचा सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर भीषण अपघात झाला. कर्जाळा (ता. सोलापूर) येथील वळसंग परिसरात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगात असलेल्या बसने…

अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा होणार!

सोलापूर : प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके पद्धतीने अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून टॅब उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले…
Don`t copy text!