ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषात श्रींचा प्रकटदिन उत्साहात !

अक्कलकोट : प्रतिनिधी दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! श्री अन्नपूर्णा माता की जय..!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सोमवारी श्रींच्या प्रकट…

हिंदू नववर्षानिमित्त अक्कलकोट शहरात स्वागत शोभायात्रा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी हिंदु नववर्ष महोत्सव समितीच्यावतीने अक्कलकोट शहरामध्ये मुख्य मार्गावरून स्वागत शोभायात्रा काढण्यात आली.रविवारी,सायंकाळी पाचच्या दरम्यान बस स्टँड जवळील श्री मल्लिकार्जुन मंदिर येथून या शोभायात्रेला मोठ्या…

श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थान यात्रेला उत्साहात प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील म्हैसलगे येथील श्री स्वयंभू जागृत पंचमुखी मारुती देवस्थान यात्रेला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला.दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या यात्रेला सुरुवात होत असते.…

इफ्तार पार्टीच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आणि मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असलेल्या रमजाननिमित्त अक्कलकोट शहरात शनिवारी सायंकाळी मैनोद्दीन कोरबू ,अशपाक काझी, सरफराज शेख व मित्र परिवाराच्यावतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन…

राष्ट्रधर्म वाढवू या ; मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज मराठी नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात येत असून आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेछ्या दिल्या आहे. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा…

श्री तुळजाभवानी मंदिर – जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार!

सोलापूर : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र तुळजापूरला जागतिक…

गुढीपाडव्याची परंपरा आणि महत्त्व !

राज्यात रविवारी (दि. ३०) नवीन शके १९४७ या संवत्सराचे नाव विश्वावसु संवत्सर असे आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी सकाळी घरोघरी गुढया उभ्या करून, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. आपली कालगणना…

मोठी बातमी : त्र्यंबकेश्वर मंदिराला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराला 'अ' वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग 'अ' दर्जा जाहीर करण्यात आला. राज्याच्या नगरविकास खात्याने…

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दरवर्षाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने श्री.वटवृक्ष स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दि.३१ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होत…

अक्कलकोट विद्युत विभागाचे विभाजन करून नव्या उपविभागाच्या निर्मितीस मंजुरी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गेल्या कित्येक वर्षापासून असलेली मागणी लक्षात घेऊन अक्कलकोटच्या विद्युत उपविभागाचे अक्कलकोट उपविभाग एक आणि उपविभाग दोन असे विभाजन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
Don`t copy text!