ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

भाविकांना आनंदाची बातमी : अक्कलकोट – तुळजापूर नवीन बस सेवेचा शुभारंभ !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी , दि.१५ : १२ सप्टेंबरपासून अक्कलकोट आगाराने अक्कलकोट ते तुळजापूर या नविन बस सेवेचा शुभारंभ केला.खास भाविकांच्या सेवेसाठी ही सेवा सुरू केल्याचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले. प्रारंभी या बसचे…

सद्गुरू श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर

मुंबई :  प्रतिनिधी येथील आघाडीचे दैनिक आफ्टरनून वाईस यांच्या वतिने आध्यात्म, भक्ती आणि सांस्कृतिक संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा "महाराष्ट्र रत्न" पुरस्कार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे पंढरपुर समितीचे सहअध्यक्ष तथा…

महारावांच्या अटकेसाठी अक्कलकोटमधील व्यापारी महासंघ आक्रमक !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लाखो स्वामी भक्तांच्या भावना दुखावून वातावरण दूषित केल्याप्रकरणी ज्ञानेश महाराव यांना त्वरित अटक करण्याची मागणी अक्कलकोट व्यापारी महासंघाच्यावतीने शुक्रवारी उत्तर पोलीस ठाण्याकडे आली.याप्रसंगी सर्व…

जॉनी रावत यांच्या विनोदाने अक्कलकोटमध्ये हास्याचे फवारे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी हसण्याने ईश्वराची प्रार्थना होते तर हसवणाऱ्यांसाठी ईश्वर प्रार्थना करतो असे सांगून तब्बल अडीच तास हास्य सम्राट जॉनी रावत यांनी अक्कलकोटकरांना खळखळून हसविले. सोबतच्या दोन कलाकारांनी देखील वेगळ्या वेगवेगळ्या…

रंग जल्लोषाच्या कार्यक्रमाला रसिकांची मोठी दाद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना बुधवारी 'रंग जल्लोषाचा' या मराठी आणि हिंदी गीतांवर आधारित कार्यक्रमाने उपस्थित रसिकांनी एकच जल्लोष केला.थर्ड बेल एटरमेन्ट निर्मित या…

जीवनात सुख मिळवण्यासाठी अंतर्मन डोकावून पाहण्याची गरज

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सुखाचा साक्षात्कार होण्यासाठी वास्तवात जगा,आनंद मिळविण्यासाठी समाधानी रहा,जीवनामध्ये सतत हे चित्र पाहिजे असेल तर अंतर्मनात डोकावून पहा,असा सल्ला प्रसिद्ध वक्ते प्रा.गणेश शिंदे यांनी अक्कलकोटकरांना…

गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब…

मानवी जीवन तणावमुक्त होण्यासाठी ध्यानधारणा आवश्यक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मानवी जीवन तणावमुक्त, आनंदी,भयमुक्त होण्यासाठी शारीरिक,मानसिक, आर्थिक ,सामाजिक व अध्यात्मिक स्तरावरती विकास साधून उच्चतम विकसित समाज निर्माण करणे हे तेजज्ञान फाउंडेशनचे ध्येय आहे.या ज्ञान ध्यान केंद्रामध्ये…

प्राचीन इतिहास समोर ठेवल्यास भारताचे भवितव्य उज्वल !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कालचा भारत अद्वितीय होता.आज तो संभ्रमावस्थेत आहे . जर व्यवस्थेने कालच्या भारताचे अनुकरण केले तर उद्याचा भारत नक्कीच उज्वल होईल, असा आशावाद छत्रपती संभाजीनगर प्रसिद्ध व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केला.…

मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी बाप्पांचे आगमन ; गजाननाला घातले साकडे !

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाही गणरायाचे थाटात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कुटुंबीयांसह श्रींची प्राणप्रतिष्ठा…
Don`t copy text!