Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अध्यात्म
पंढरपूर परिसरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरल असलं तरी धोका मात्र कायम आहे. यामुळे आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आसपासच्या गावात 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत संचार बंदीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि…
कोरोनामुळे हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली उरुस रद्द
दुधनी : येथील हजारो हिंदू-मुस्लीम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या, हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली यांचे ऊरुस यंदा करोना विषाणू प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती हजरत पीर सैय्यद बाहोद्दीन वली दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष मौलाली…
गणेशोत्सवासाठी राज्य सरकारकडुन मार्गदर्शंक तत्वे जाहीर
मुंबई: कोरोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा…
पायी वारीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल, सुनावणीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष
नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे पायी वारी काढण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी दिली जावी, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संत नामदेव संस्थान नरसी नामदेव यांच्याकडून…
२०० वर्षांपासून अविरत ऑक्सिजन पुरविणाऱ्या पिंपळाच्या झाडाची “हेरिटेज ट्री”च्या यादीत…
दुधनी : कोरोना काळात सर्वात चर्चेचा विषय बनला होता तो, ऑक्सिजनचा...! ऑक्सिजन अभावी शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्या नंतर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील रुग्णालयांमध्ये उभारण्यास सुरुवात…
आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!
सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये योगाचे धडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती
अक्कलकोट,दि.२१ : सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाला योग हा आवश्यकच आहे. आणि तो प्रत्येकाने दररोज केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी…
अखेर ठरले ! आषाढी एकादशीला दहा मानाच्या पालख्यांचा प्रवास होणार लालपरीतून !
मुंबई, दि.19 : आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन, विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारी सोहळ्यावर…
देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी ; आषाढी वारीसाठी नियमावली…
मुंबई, दि. १५ : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५० वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता…
आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान
जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर…