ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अर्थ

ग्राहकांना दिलासा : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचे वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था सध्या देशभरात लग्नाची धामधूम सुरु होत आहे, त्यामुळे प्रत्येक लग्नामध्ये सोन्यासह चांदीच्या दागिन्यांना महत्व असल्याने यंदा अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे मात्र चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची…

घरकुल स्वप्न साकार : प्रधानमंत्री आवास योजनेची 2025 ची नवी यादी जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना–ग्रामीण (PMAY-G) ची 2025 ची अद्ययावत लाभार्थी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही योजना ग्रामीण विकास…

सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट !

सोलापूर : प्रतिनिधी आज दि. २२ नोव्हेंबर रोजी (शनिवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून…

मुलगी असल्यास तुम्हाला ही मिळणार सरकारी योजनेत ७२ लाख !

देशातील अनेक राज्यात मुलीच्या जन्मापासूनच तिचे पालक तिच्या भविष्याची चिंता करू लागतात. तिच्या शिक्षणासाठी, चांगल्या करिअरसाठी, आणि योग्य वेळी तिच्या लग्नाच्या खर्चासाठी पैसा लागणार हे त्यांना माहीत असते. त्यामुळे लोक सुरक्षित आणि खात्रीशीर…

जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते तथा भाजप महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य शिवशरण जोजन यांचा वाढदिवसानिमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्यानिमित्त अक्कलकोट…

दुधनीमध्ये प्रमुख उमेदवार म्हेत्रे, मेळकुंदे यांचे अर्ज वैध

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दुधनी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांची झालेली छाननी आता पूर्ण झाली असून नगराध्यक्ष पदाच्या ७ अर्जांपैकी ५ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या ९७ अर्जांपैकी ५४…

अक्कलकोट नगराध्यक्ष पदासाठी ७ तर नगरसेवक पदासाठी १०२ अर्ज मंजूर

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीच्या छाननी प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जांपैकी ४ अर्ज अवैध ठरले असून ७ अर्जांना वैधता देण्यात आली आहे. नगरसेवक पदासाठी…

पोस्ट ऑफिसची फायदेशीर योजना : व्याजातून कमवा २ लाख रुपये !

पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट योजनेत गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा मिळू शकतो. पाच वर्षांसाठी गुंतवणूक केली तर सध्या लागू असलेल्या 7.5 टक्के व्याजदरानुसार तुमच्या गुंतवणुकीवर 2,24,974 रुपये व्याज जमा होते. त्यामुळे पाच लाख…

जयहिंद शुगरकडून शेतकऱ्यांचे सर्व ऊसबिल अदा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जयहिंद शुगर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी एफ.आर.पी. प्रमाणे निश्चित असलेल्या २ हजार ४५८ रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या २ हजार ७५० रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित ऊसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे.…

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारींचे निर्देश !

सोलापूर : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एक नगरपंचायती यांचा…
Don`t copy text!