Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
हवामान विभागाचा अंदाज : येत्या ४८ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असतांना आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांमध्ये…
तरुणांचे सिक्सपॅकची मायावी स्वप्ने उतरणार सत्यात !
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी व्यायाम करत असतात. तर काहींना ‘सिक्सपॅक’ची क्रेझ असते. ऋतिक…
कोरोनाचा उद्रेक : २४ तासात आढळले २६ रुग्ण !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्येत आणखी वाढ झाली असून सर्वाधिक २५ रुग्ण मुंबईतील आहेत. याच वेळी पुण्यातही एक रुग्ण आढळून आला आहे. या वर्षभरात करोनाचे एकूण १३२ रुग्ण आढळून आले असून, त्यांपैकी १२६ मुंबईतील आहेत.…
वजन कमी करण्यासाठी ‘हे’ पाच उपाय महत्वाचे !
अनेक व्यक्तींना वजन कमी करायचंय पण वेळ मिळत नाही? मग सकाळी ८ वाजण्यापूर्वीचे 'हे' पाच सोपे उपाय तुमच्या शरीरात मोठा बदल घडवून आणू शकतात. आजच्या धावपळीच्या जगात निरोगी आयुष्य जगणं खूप गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात सकाळीच होते.
लवकर…
कोरोना वाढला तरी घाबरु नका ; आरोग्य मंत्र्यांची मोठी माहिती !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. विशेषतः मुंबई महापालिका क्षेत्रात आतापर्यंत 53 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुण्यातही एका रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यामुळे…
कोरोनाचा शिरकाव ? अभिनेत्रीचा अहवाल आला पॉझिटिव्ह !
मुंबई: वृत्तसंस्था
राज्यात कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढत असतांना दोन रुग्णाचा मृत्यू झाला असून आता ‘बिग बॉस’ फेम आणि बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.…
मोठी बातमी : कोविडने पुन्हा काढले एकदा डोकेवर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या 2019 मध्ये आणि त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये संपूर्ण जगात हाहाकार माजवणाऱ्या कोविडने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. वाढत्या कोविड रुग्णांमध्ये, केईएम रुग्णालयात दोन मृत्यूंची नोंद झाली…
सुंदर त्वचेसाठी घरच्या घरी तयार करा उटणं
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या अधिक वाढतात. उन्हाची तीव्रता, घाम, प्रदूषण आणि दुर्लक्ष यामुळे डार्क स्पॉट्स, टॅनिंग, पिंपल्स, आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा वाढतो. अशावेळी बाजारात मिळणाऱ्या महागड्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा उपयोग करूनही फारसा फरक…
पंजाबराव डख यांचा अंदाज : ‘या’ तारखेपासून राज्यात अवकाळी पाऊस !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तर यंदा उशीर न होता वेळेत मान्सूनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधीच तयारी करून ठेवणे गरजेचे असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख…
रोटरीने केली कल्लप्पावाडीत १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रोटरी क्लब अक्कलकोट तर्फे कल्लप्पावाडी येथे १२० रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून हा उपक्रम रोटरीने राबविला.यामध्ये दंत तपासणी ,बीपी व शुगरची तपासणी मोफत करण्यात आली. यासाठी…