Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
रात्रीच्या जेवणात तुम्हीही ही चूक तर करत नाही ना?
प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्याने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तेव्हा सर्वांनी एकत्र यावे एकत्र बसून जेवावे, परस्परांमध्ये…
स्वातंत्र्यदिनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम,३७९ जणांनी केले रक्तदान
अक्कलकोट : मारुती बावडे
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३७९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.
या…
मोठी बातमी : राज्यातील जमीन मोजणी होणार हायटेक !
मुंबर्इ : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये प्रशासकीय कामांपासून ते अगदी शासनाच्या कार्यालयीन कामांमध्ये सुद्धा अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्याचे पाहायला मिळाले. अर्थात काही गोष्टी, किंवा अडथळे अपवाद ठरले…
आजपासून बदलणार अनेक नियम: तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम !
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे नियम बदलले जातात आणि यावेळीही १ ऑगस्टपासून अशाच काही नवीन नियमांची अंमलबजावणी होत आहे. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर होणार असून, वेळेवर…
हवामान अपडेट : पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा इशारा सुरु असतांना आता भारतीय हवामान विभागाने कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 24 ते 48 तासांत या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक…
छोटा पुढारीचा आरोग्याबाबत मोठा खुलासा : ” मला सातवीत कळालं की….”
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापूर्वी बिग बॅास मराठी ५ या कार्यक्रमाने छोटा पुढारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घनश्याम दरोडे घराघरात पोहचला. खरंतर बेधडक पद्धतीने खूप कमी वयात राज्यातील राजकारणावर आपलं मत मांडणारा घनश्याम चर्चेत आला.…
गरोदर आहात? पावसाळ्यात स्वतःची आणि बाळाची अशी घ्या काळजी
देशभरात सध्या पाऊस सुरु झाला आहे. पाऊस पडायला लागला की सगळ्यांनाच खूप छान वाटतं. गरमागरम चहा आणि भजी खावीशी वाटतात. पण जर तुम्ही गरोदर असाल, तर तुमच्यासाठी हा ऋतू थोडा जास्त काळजी घेण्याचा आहे. कारण पावसाळ्यात सगळीकडे ओलावा आणि चिखल असतो,…
गृहिणींचे दैनंदिन बजेट कोलमडले : भाज्यांचे दर कडाडले !
मुंबई : वृत्तसंस्था
दोन महिन्यावर श्रावण महिना आला असताना भाज्यांचे दरही कडाडले आहेत. दरम्यान भाज्यांच्या कडाडलेल्या दरामुळे गृहिणींचेही बजेट कोलमडले आहे. पालेभाज्यांमध्ये टोमॅटो, फ्लॉवर, शिमलाचे भाव दुप्पट वाढले असून कोथिंबीरचे दर मात्र…
पावसाच्या तडाख्याने टोमॅटोचे दर कोसळले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत…
मलगोंडा हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदाच पार पडली अवघड शस्त्रक्रिया
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पीटलमध्ये प्रथमच कमांडो ऑपरेशन व फ्लॅप रिकन्स्ट्रक्शनसारखी अत्यंत गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. प्रथमेश मलगोंडा आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही सात तास…