Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
हृदयद्रावक : आईच्या डोळ्यादेखत मुलगा आणि पुतण्या गेला वाहून , सांगोल्यातील घडली घटना !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिम गावात घटस्थापनेपूर्वी कपडे धुण्यासाठी गेलेली दोन मुले कासारगंगा ओढ्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.…
झेंडू फुलांची झळाळी : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगल्या बाजारभावाची आशा !
पुणे : वृत्तसंस्था
दसरा, नवरात्र आणि दिवाळीसारख्या सणांचा मोसम जवळ आल्याने झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली असून राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चांगल्या बाजारभावाची आशा आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा आणि…
रुग्णांसाठी महत्वाची बातमी : राज्यभरात वैद्यकीय सेवा बंद !
पुणे : वृत्तसंस्था
इंडियन मेडिकल असोसिएशनने होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमधील नोंदणीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ‘आयएमए’चे सदस्य गुरुवारी सकाळी 8 वाजल्यापासून…
संशोधनातून आले समोर : ‘या’ पानांचा चहा कॅन्सरवर प्रभावी?
आरोग्याच्या समस्याबाबत अनेक फळ महत्वाचे ठरत असताना आता पपईच्या पानांचा वापर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी, त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी किंवा घरगुती उपचारांसाठी केला जात होता. मात्र, आता नव्या संशोधनातून समोर आले आहे की पपईची पाने…
मोठी बातमी : दूध, तूप आणि पनीरच्याही किंमती उतरल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या भाषणादरम्यान मोठी घोषणा करत जीएसटीमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितलं. काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे काढला जाईल तर काहींवरील कमी करणार. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला…
गोरगरीब कुस्तीगीरांसाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा खुराक कीट वाटप उपक्रम उत्साहात
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…
सावधान : संशोधनातून डायबिटीजचा नवा प्रकार आला उघडकीस
मुंबई : वृत्तसंस्था
चेन्नईतील मद्रास डायबिटीज रिसर्च फाऊंडेशन म्हणजेच एमडीआरएफ आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी यांनी नुकत्याच केलेल्या संयुक्त संशोधनात डायबिटीजचा एक नवा प्रकार उघडकीस आला आहे.
आतापर्यंत टाईप 1, टाईप 2 किंवा…
प्रत्येकाला निरोगी ठेवण्यासाठी अळूच्या पानांचे अनोखे फायदे !
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात पालेभाज्यांना नेहमीच विशेष स्थान मिळाले आहे. पालेभाज्यांमधील चव, पौष्टिकता आणि औषधी गुणधर्म यामुळे त्यांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. यामध्ये अळूची पाने ही एक महत्त्वाची भाजी आहे. ग्रामीण भागापासून ते…
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर : “एमबीबीएस प्रवेशात ‘इतक्या’ जागा वाढ !
मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नुकतीच एक मोठी घोषणा करत देशभरातील २,७२० नवीन एमबीबीएस जागांना मान्यता दिली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशाच्या संधी वाढल्या असल्या, तरी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी याचा थेट लाभ…
सणासुदीपूर्वी सुकामेवा स्वस्त; सरकारच्या निर्णयामुळे बाजारात आनंदाचे वातावरण !
पुणे : वृत्तसंस्था
सुकामेव्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांना तो परवडणं कठीण झालं होतं. मात्र आता वस्तू आणि सेवा करप्रणाली (GST) मध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलामुळे सुकामेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याची शक्यता आहे.…