Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
कौतुकास्पद : भारतातील सर्वात लहान जलतरणपटू ठरून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव !
रत्नागिरी : वृत्तसंस्था
अवघी नऊ महिन्यांची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला सुरुवात करणार्या रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील वेदा परेश सरफरे हिचा प्रवास आता फक्त 1 वर्ष 9 महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ…
दीड वर्षाच्या मुलाला ‘शेपटी’; कुटुंब पूजत होते हनुमान मानून !
लखनऊ : वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथून एक विलक्षण आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड वर्षांच्या एका बालकाच्या पाठीवर जन्मापासूनच शेपटीसारखी वाढ होत असल्याने कुटुंबाने त्याला हनुमानाचा अवतार मानून पूजा केली. मात्र त्यामागे…
…म्हणून अनेक व्यक्ती हिवाळ्यात खातात शेंगदाणे : तुम्हाला देखील होणार फायदा !
हिवाळ्यात शेंगदाणे हा सर्वांचा आवडता नाश्ता असतो. अनेक वर्षांपासून आजी-आजोबा थंडीत शेंगदाणे खाण्याचा सल्ला देत आले आहेत. योग्य प्रमाणात शेंगदाणेचे सेवन शरीरासाठी अत्यंत हितकारक मानले जाते.
तज्ज्ञांच्या मते, शेंगदाण्यात प्रोटीन, चांगले…
एकाच जागी बसून काम करणे धोकादायक : होवू शकते ‘या’ आजाराची लागण !
देशभरातील अनेक लोकांना अनेक प्रकारच्या आजाराची लागण होत असते. त्यात एकाच ठिकाणी अनेक वेळ काम केल्याने देखील गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढण्याची शक्यता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे आणि एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे…
लाडक्या बहिणीकडून पडक्या घरात सोलापूर पालकमंत्र्यांचे औक्षण अन दिले आश्वासन !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान एका लाडक्या बहिणीने…
नोकरी सोडल्यानंतर तात्काळ मिळणार भविष्य निधी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी स्पष्ट केले आहे की नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी आपल्या भविष्य निधी (PF) खात्यातील 75 टक्के रक्कम तत्काळ काढू…
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दिवाळीनिमित्त सेवेकऱ्यांना किराणा वाटप
अक्कलकोट : प्रतिनिधी
दिवाळी - २०२५ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळातील सेवेकरी व…
राज्यात फळभाज्या महागल्या !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक शहरात फळभाज्या महागल्या असून आता मध्य प्रदेशातून येणाऱ्या लालचुटुक अन गोड गाजराचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात गाजराची आवक घटली आहे.…
पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी कीटचे वितरण; अक्कलकोट सोशल फाउंडेशनचा उपक्रम
अक्कलकोट (दि. १२ ऑक्टोबर)
या वर्षी अक्कलकोट तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी मुळे पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट घडामोडी सोशल फाउंडेशन तर्फे ५० हून अधिक शेतकऱ्यांना “दिवाळी कीट” वाटप करण्यात…
आरोग्य : प्रत्येक आजारावर उपाय करणारी औषध !
अनेक नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाले आयुर्वेदात आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य टिकवून ठेवण्याचे कार्य करतात. त्यापैकी सर्वात उपयुक्त आणि गुणकारी औषध मानली जाते हळद. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा असे म्हणतात. धार्मिक आणि सांस्कृतिक…