ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

आरोग्य

मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळावा : मराठयांना दिला महत्वाचा मंत्र !

बीड : वृत्तसंस्था देशभरात आज दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून आज बीडच्या नारायण गडावर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली. प्रकृती खराब असतानाही…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश : लस निर्मितीसाठी हाफकिनला 25 कोटी !

पुणे : वृत्तसंस्था देशभरात लस निर्मितीच्या क्षेत्रात हाफकिन संस्थेचं मोलाचं योगदान असून देशातून पोलिओचे उच्चाटन करण्यामध्ये हाफकिनचा मोठा वाटा आहे. भारत सरकारकडून पोलिओच्या २६८ दशलक्ष मौखिक लसींची मागणी आहे. या लसींची निर्मिती…

राज्यातील अनेक जिल्ह्यात ऊन-पावसाचा खेळ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक घरात, शेतात पाणीच पाणी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापूर, धाराशिव, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी…

…म्हणून तरुणांमध्ये वाढतोय हृदयविकाराचा धोका !

नेहमी प्रमाणे या वर्षी देखील २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि त्यासंबंधित आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे. तसेच लोकांनी आरोग्यदायी जीवनशैली…

प्रशासनाचा मोठा इशारा : पावसाच्या हाहाकारामुळे ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज…

पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मंत्री आदिती तटकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुराचा खूप जास्त…

मुसळधार पावसाने शेतकरी उपाशी अन जिल्हाधिकाऱ्यांचा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल !

धाराशिव : वृत्तसंस्था मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात आहेत. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जनावरे मृत्युमुखी पडली…

पावसाचा कहर पुन्हा सुरू : सीना नदीला पूर, सोलापूर जिल्हा सतर्क !

सोलापूर : प्रतिनिधी धाराशिव, सोलापूर आणि परिसरातील जिल्ह्यांना मागील १५ दिवसांपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे…

“उपवासात आरोग्याची काळजी: टाळा कॅलरीबॉम्ब आणि निवडा चवदार, हेल्दी पर्याय”

देशभरात सध्या नवरात्रीचा पवित्र सण  मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या काळात अनेक लोक नऊ दिवसांचा उपवास करतात. उपवासामुळे शरीराला डिटॉक्स होण्याची संधी मिळते, पण अनेकदा लोक उपवासाच्या नावाखाली अशा गोष्टी खातात ज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त…

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान : कृषीमंत्री म्हणाले कर्जवसुली थांबवलीच पाहिजे !

छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शासन गंभीरतेने याचा आढावा घेत आहे. ज्या भागात पिकांचे नुकसान झाले आहे त्या ठिकाणी कर्जवसुली थांबवलीच पाहिजे. त्याबाबत राज्य सरकार…
Don`t copy text!