ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

आरोग्य

मेंढपाळाच्या मुलाने मारली यूपीएससीत बाजी !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे…

घरच्या घरीच बनवा आरोग्यासाठी उत्तम असलेली कुल्फी !

सध्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कडाक्याचे उन सुरु आहे. उन्हाळ्यात थंडगार आणि गोड खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी आइसक्रीम आणि कुल्फीसारख्या गोष्टी लोकांना विशेष आवडतात. बाजारात विविध प्रकारच्या कुल्फी सहज मिळतात, पण रोज खाण्यासाठी…

आरोग्य : …तर तुमच यकृत आहे धोक्यात !

सध्या 23 ते 35 वयोगटातील तरुणांमध्ये यकृत विकारांची संख्या झपाट्याने वाढत आहे, विशेषतः टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये. या वाढत्या समस्यांमध्ये मुख्यतः फॅटी लिव्हर, सिरोसिस, हिपॅटायटिस आणि यकृत कर्करोग आढळत आहेत. या स्थितीमुळे…

तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालयात मोफत महा-आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !

अक्कलकोट : प्रतिनिधी दिनांक १५ एप्रिल २०२५ आज रोजी उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे मलगोंडा हॉस्पिटल, अक्कलकोट व अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व…

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

वर्धा : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी जोरदार चर्चेत आणला होता त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी नाराजी झाल्याचे दिसत…

मोठी बातमी : गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह…

मुख्यमंत्र्यांची घोषणा : ६० तरुणांना महिन्याला ६१ हजार ५०० रुपये मिळणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पदवीधारसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ आज (दि.५) जाहीर करण्यात आला आहे. यानुसार राज्यातील पदवीधरांनी महिन्याला ६१ हजार रुपये…

काळजी सोडा : लठ्ठपणा कमी करण्यास ‘हे’ महत्वाचे !

अनेक व्यक्तीना लठ्ठपणा असल्यामुळे मोठ्या काळजीत असतात. मात्र आता त्यांनी काळजी सोडावी लागणार आहे. लठ्ठपणा ही आजची सर्वात गंभीर समस्या आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे दरवर्षी 4 दशलक्षाहून अधिक लोक मरतात.…

देशात आता शेकडो अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ !

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था देशातील सर्वसामान्य जनतेसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. या महिन्यापासून ९०० हून अधिक अत्यावश्यक औषधांच्या किंमती १.७४ टक्क्यांनी वाढणार आहेत. याचा थेट परिणाम मधुमेह, हृदयरोग, संसर्गजन्य आजार आणि वेदनाशामक औषधे…

सावधान : रील पाहण्याच्या व्यसनामुळे होवू शकतो ‘हा’ आजार !

इंस्टाग्राम रील्स स्क्रोल करणे, सोशल मीडियावर मीम्स शेअर करणे, सोशल प्रोफाइल अपडेट करणे आणि रील-लाइफची वास्तविक जीवनाशी तुलना करणे आता सामान्य झाले आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि…
Don`t copy text!