Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीडा
चौथ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का ; ‘हा’ खेळाडू संघाबाहेर
ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. पदार्पणातच अर्धशतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्हस्की हा…
सायना नेहवालला कोरोनाची लागण ; थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का
नवी दिल्ली : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे भारताला थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सायनाला रुग्णालयातच क्वारंटीन करण्यात आलं आहे.
सायना थायलंड ओपनसाठी भारतीय खेळाडूंसोबत…
विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नन्ही ‘परी’चे आगमन झाले आहे. अनुष्काने मुलीला जन्म दिला आहे. स्वतः विराटने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
ऑगस्ट…
विहारी-अश्विनची झुंजार खेळी ; ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ
सिडनी: सिडनी क्रिकेट मैदानावर झालेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात भारतीय संघाने यश मिळवले. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 407 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला पाचव्या दिवसखेर 5 विकेट्स गमावून 334…
तिसरा दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्याच नावावर ; १९७ धावांची आघाडी
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया तिसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून तिसरा दिवस ऑस्ट्रेलिया संघाच्याच नावावर राहिला. तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने २ बाद १०३ अशी मजल मारली असून त्यांच्याकडे एकूण १९७ धावांची आघाडी आहे.…
भारताचा पहिला डाव २४४ धावांत संपुष्टात, ऑस्ट्रेलियाकडे ९४ धावांची आघाडी
सिडनी : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या डावात २४४ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाच्या पडझडीमुळे यजमान ऑस्ट्रेलियाला ९४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने आपल्या…
INDvsAUS: दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या २ बाद ९६ धावा
सिडनी: सिडनी येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या ऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ९६ या धावसंख्येवर खेळत आहे. चेतेश्वर पुजारा ९ धावांवर आणि कर्णधार…
ऑस्ट्रेलियावरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
सिडनी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात तिसरा कसोटी सामना 7-11 जानेवारीदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये (SCG) खेळला जाणार आहे. या तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.
या संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले…
भारतीय संघाला धक्का ; लोकेश राहुलची दुखापतीमुळे मालिकेतून माघार
सिडनी -ऑस्ट्रेलियाविरोधातील तिसरा कसोटी सामना जिंकत चार सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या भारतीय संघाला धक्का बसला आहे.
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज लोकेश राहुलला दुखापत झाली आहे. सरावादरम्यान मनगटाला झालेल्या…
नियमांचं पालन करायचं नसेल तर खेळायला येऊ नका!
मेलबर्न । भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी सुरू आहे. अशात कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा…