ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

क्रीडा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी भारताकडून कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांदरम्यान प्रथम तीन सामन्यांची वनडे त्यानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिका खेळली जाणार आहे.  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे २७ नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदानावर…

एमएस धोनीचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे निधन

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे मार्गदर्शक देवल सहाय यांचे आज मंगळवारी निधन झाले. रांची येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देवल यांनी धोनीला सुरूवातीच्या काळात मदत केली होती. देवल हे बिहार क्रिकेट असोसिएशनचे…

टीम इंडियातील ‘या’ खेळाडूच्या वडिलांचं निधन ; ऑस्ट्रेलियात क्वारंटाइनच्या नियमांमुळे…

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौर (53) यांचं शुक्रवारी (20 नोव्हेंबर) निध झालं.  त्यांना फुफ्फुसाशी संबंधित आजार झाला होता.…

…म्हणून मी निवृत्तीचा निर्णय घेतला ; भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागीने सांगितले कारण

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने सर्व प्रकारच क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. पण सुदीपने निवृत्तीचा निर्णय का घेतला, याचे उत्तर काही जणांना मिळत नव्हते. त्यामुळे सुदीपच्या निवृत्तीमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे…

दिल्ली कॅपिटल्सला धूळ चारत मुंबई इंडियन्सने पटकावले आयपीएल चषक;कर्णधार रोहित शर्माची धमाकेदार…

शारजा, दि. १० मुंबई इंडियन्सच "बॉस' असल्याचे आजच्या सामन्यात पाहायला मिळाले. कर्णधार रोहित शर्माच्या दणकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिवाळीच्या मुहुर्तावर आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली. दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे डीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन

दुधनी दि. ७ : संपुर्ण जगाला भुरळ पाडलेल्या आयपीएलच्या धर्तीवर दुधनी येथे ‘डीपीएल’ दुधनी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. अक्क्लकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट…

खो खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा,७ नोव्हेंबरपासून झुम अ‍ॅपद्वारे आयोजन

सोलापूर,दि.५ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे माजी अध्यक्ष व खो-खो संघटनेचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ७ नोव्हेंबरपासून शनिवारी आणि रविवारी सलग तीन आठवडे खो-खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे…

जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार;श्रमिक पत्रकार व क्रिकेट…

सोलापूर,दि.१ : जेष्ठ क्रीडा पत्रकार जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार असल्याची घोषणा जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबुर्सो यांनी केली. सोलापूर श्रमिक…

सोलापूर : ड्रॉप रोबॉल असोसिएशनतर्फे २८ खेळाडूंचा सत्कार

सोलापूर दि.२८ : ड्रॉप रोबॉल असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्यावतीने बाराव्या वर्धापन दिनानिमित्त शहर-जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय २८ खेळाडूंसह मार्गदर्शक व पंचांचा ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आले. निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र…

मल्टीपर्पज इंडोर हॉलसाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर; सोलापूर विद्यापीठात खेळाडूंसाठी सुविधा

सोलापूर, दि.27- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासाठी भारत सरकारच्या खेलो इंडिया विभागाकडून जागतिक दर्जाचे मल्टीपर्पज इंडोर हॉल निर्माण करण्याकरिता साडेचार कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी…
Don`t copy text!