ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

‘या’ गावात अर्धा तास दगडफेक करून साजरी केली धुळवड !

सोलापूर  : वृत्तसंस्था मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात ग्रामदैवत जगदंबा देवीच्या मंदिरावरून खालील बाजूला उभ्या असलेल्या अन् खाली उभे असलेले भाविक मंदिरावर असलेल्या भाविकावर दगड मारून धुळवड साजरी केली. दगडफेकीची चालत आलेली परंपरा मागील…

‘खोक्या भाई’ची बहिण आक्रमक : घर पेटविले, मुलीना मारहाण !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या मोठ्या प्रमाणात व्हिडीओ व्हायरल होत असतांना आता ‘खोक्या’च्या घरावर वनविभागाने मोठी कारवाई केल्यानंतर त्याची बहिण चांगलीच आक्रमक झाली आहे. सतीश भोसले हा माझा भाऊ आहे. आतापर्यंत या प्रकरणात…

सकाळच्या सुमारास कंपनीला भीषण आगीने लातूर हादरले !

लातूर : वृत्तसंस्था धुलीवंदनाचा आनंद सर्वत्र सुरु असतांना लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फ्रूट प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या…

धुलवड साजरी करणे बेतले जीवावर : तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाचा उत्साहात साजरा होत असतांना पिंपरी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंद्रायणी नदीत पोहून धुलवड साजरी करणे तीन तरुणांच्या जीवावर बेतले आहे. धुलवडीनिमित्त इंद्रायणी नदीत…

देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट : एकाच प्रकरणातील न्यायाधीश व निलंबित पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा…

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी याच प्रकरणात निलंबित झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत धुळवडीचा आनंद लुटल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.…

ब्रेकिंग : ‘खोक्या’च्या घरावर कारवाईचा बुलडोजर !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसपासून राज्यभर ‘खोक्या’चे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली असून त्याला आज बीड येथे आणले जात आहे मात्र त्यापूर्वी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या घरावर…

खोक्या- बोक्याला सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर आज पाडण्यात आले. वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. खोक्याने वन खात्याच्या…

राज्यात रेल्वेचा अपघात : भरधाव ट्रक एक्सप्रेसला धडकला

जळगाव : प्रतिनिधी गव्हाणे भरलेला तामिळनाडूचा ट्रक मुक्ताईनगर कडून बोदवड कडे येत असताना बंद असलेला रेल्वे गेट तोडून थेट एक्सप्रेसला धडकला. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही मात्र, 5 तासापासून रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. तर तीन रेल्वे…

शिंदेंच्या खासदारांची सभागृहात मोठी मागणी : औरंगजेबाची करा कबर नष्ट  !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी छत्रपती संभाजीनगर लगतच्या खुलताबाद येथील मोगल बादशहा औरंगजेब यांची कबर नष्ट करण्याची मागणी केली…

विचित्र भीषण अपघात : सात जणांचा जागीच मृत्यू तर तीन गंभीर !

इंदौर : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना  घडत असतांना आता एक भीषण अपघाताची घटना मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून समोर आली आहे. भीषण रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात तीन…
Don`t copy text!