ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

प्रशांत कोरटकर शरण येणार का?  पोलीस मागावर !

कोल्हापूर : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि इतिहासकार इंद्रजित सामंत यांना शिवीगाळ करत धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी…

मोठी बातमी : नागपूर हिंसाचारात खानचा मास्टरमाईंड म्हणून उल्लेख !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाला असतांना नागपूर येथे दोन गटात मोठी दंगल झाली होती. आता त्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला हिंसाचार समोर आला आहे. त्यात 38 वर्षीय फहीम…

मुख्यमंत्र्यांनी दिली मंत्री राणेंना तंबी !

मुंबई : प्रतिनिधी राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या वातावरण तापले असून या मुद्द्यावरून विधान करणाऱ्या नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणे यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या…

धक्कादायक : नागपूरच्या दंगली दरम्यान महिला पोलीसांचा विनयभंग !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण पेटलेलं असून त्या मुद्यावरून सोमवारी नागपूरमध्ये दोन गटात हिंसक हाणामारी झाली. नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले.…

ठाकरेंच्या नेत्यांना शिंदेंनी धरले धारेवर : कातडे पांघरून लांडगा वाघ होत नाही !

मुंबई : वृत्तसंस्था नागपूर हिंसाचारावर मंगळवारी विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करताना ठाकरे गटावर टीकेची झोड उठवली. विशेषतः त्यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व अनिल परब यांना चांगलेच धारेवर धरले. वाघाचे कातडे…

अक्कलकोट बसस्थानक परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन दुकानाचे पत्रे उचकावत धाडसी चोरी !

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट बसस्थानकाच्या समोरील कालिका मोटर्स या दुकानाचे मध्यरात्री छतावरील पत्रे उचकावून चोरठयानी दुकानात प्रवेश केला व कौटर चे दोन ड्रॉव्हर फोडून 30 हजाराची रोखड पळवली, या घटनेने बस स्टॅन्ड परिसरातील व्यापारी…

…ही दंगल सरकार आणि फडणवीस पुरस्कृत ;  मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यभरात काल दि.१७ रोजी अनेक हिंदू संघटनेतर्फे शासनाला निवेदन दिल्यानंतर नागपूर शहरात दंगल घडली होती. या दंगलीबाबत सर्वच विरोधकांनी सरकारला टार्गेट केले असतांना आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील मुख्यमंत्री फडणवीस…

नागपूरची दंगल एका मोठ्या कटाचा भाग ;  आंबेडकरांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात बजरंग दल व विहिंपचे मोठे आंदोलन सुरु होते मात्र नागपूर येथे आंदोलनानंतर झालेल्या दंगलीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. वंचित बहजुन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून राज्य…

हिंदूंना भडकवण्याचे काम केले ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था नागपूर शहरात दि.१७ रोजी रात्री हिंसाचाराची घटना घडल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आता या मुद्यावर विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडले आहे. यावर आता…

छोटा राजनला मोठा दिलासा : या प्रकरणातून केली निर्दोष मुक्तता !

मुंबई : वृत्तसंस्था देशाचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या ड्रायव्हरच्या 2011 च्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी गँगस्टर छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. छोटा राजन सध्या तिहार तुरूंगात बंद आहे.…
Don`t copy text!