Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
मोठी बातमी : नागपूर हिंसाचारातील आरोपीच्या घरावर चालविला बुलडोझर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर येथे औरंगजेबाची कबर हटवण्यावरून हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. नागपूर महानगरपालिकेने त्यांना स्वतःहून बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी २४ तासांचा वेळ दिला होता, जो…
मुख्यमंत्र्यांचा इशारा : …आता त्यांना धडा शिकवावा लागेल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसपासून अनेक वादंग निर्माण होत असतांना आता एका स्टँड-अप कॉमेडीयनने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आक्षेपार्ह टीका केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे…
उपमुख्यमंत्री शिंदेंची उडविली खिल्ली : समर्थकांनी केली स्टुडिओची तोडफोड !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यात स्टँडअप कॉमेडियन कार्यक्रम अनेक शहरात वादात सापडत असल्याने आता कुणाल कामराचा स्टँडअप कॉमेडियन महाराष्ट्राच्या राजकारणावरील व्हिडिओ वादात सापडला आहे. व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री…
चुंगीतील अवकाळी पावसाचा शेतकऱ्याला फटका
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे गुरुवारी रात्री झालेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक पडलेल्या या पावसामुळे
पिकांचे मोठे नुकसान झाले असून कुरनूर- चुंगी रस्त्यावरील…
जस्टिस वर्मा यांच्या घरात गोण्यांमध्ये जळालेल्या नोटा ; फोटो, व्हिडीओ व्हायरल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराला लागलेली आग आणि रोख रक्कम मिळाल्याच्या प्रकरणात एक नवीन वळण आलं आहे. मुख्य न्यायाधीश (CJI) संजीव खन्ना यांच्या आदेशावरुन जस्टिस वर्मा यांच्या घरातील आतील फोटो आणि व्हिडिओ जारी…
नारायण राणेंचा गंभीर आरोप : चार फटके दिले तर सर्व कळेल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसपासून राज्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरण जोरदार चर्चेत आहे. यात आता दिशाच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप…
कोरटकरला अटक होणार म्हणजे होणारच : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. तर आता इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी पोलीस प्रशांत कोरटकर याला अटक करतील म्हणजे करतीलच असे…
सोन्याचे दर ४०० रुपयांनी घसरले तर चांदीचे दर झाले कमी !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना आता शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक परत येत आहे. या कारणामुळे सोन्याचा दर आणखी वाढणार नाही असे समजणार्या ग्राहकांनी बरीच नफेखोरी केल्यामुळे…
एकनाथ शिंदेंनी मला धमकावले ; प्रदेशाध्यक्ष सपकाळ !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारच्या धोरणासह नागपूर दंगल प्रकरणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर टीका केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी देखील गंभीर इशारा दिला होता. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ…
दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार ; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर शहरात दंगलीची घटना घडली होती. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले होते त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरातील दंगलीचा आढावा घेतला. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर…