ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

एसटी-कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात : ५  ठार तर २६ जखमी !

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरु असतांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आले…

‘मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथे गाडला’ असा बोर्ड लावा !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवर मोठा वाद सुरु झाला होता तर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडी पाडव्याच्या भाषणात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी…

मुंडे पुन्हा येणार अडचणीत : अंजली दामानियांचे गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अनेक अडचणीत असतांना आता पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केल्याने आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. धनंजय…

फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा मोह सोडवा ; कॉंग्रेस नेत्याचा हल्लाबोल !

मुंबई  : वृत्तसंस्था महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे गृहविभाग आहे, त्यामुळे सर्वच विरोधक राज्यातील गुन्हेगारी फोफावत असतांना गृहमंत्री पदाचा राजीनामा मागत आहे. आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…

आ.धस यांचा खळबळजनक दावा : माझा खून करण्यासाठी माणसे मुंबईत आणली !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले हा हरिणाची शिकार करुन सुरेश धस…

दमानियांचा खळबळ दावा : देशमुख हत्येतील साक्षीदार महिलेची हत्या?

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला अनैतिक संबंधांचे कारण दाखवण्यासाठी तयार केलेल्या कळंब येथील एका महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला…

मोठी बातमी : कराडसह घुलेला तुरुंगात मारहाण !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या पाच महिन्यापासून सतत चर्चेत असलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा…

उद्यापासून देशात नवी करप्रणाली होणार लागू : यूपीआय बंद होण्याची शक्यता !

 नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस अर्थात एक एप्रिलपासून देशात महत्त्वाचे बदल होणार आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीपासून ते बँक खाते, क्रेडिट कार्ड आदींच्या नियमावलीतील बदलास प्रारंभ होणार आहे. केंद्रीय…

सालियन प्रकरणी मोठी अपडेट : तीन जणांनी पाहिले : तेव्हा अंगावर कपडे होते !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दिशा सालियन प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टद्वारे एक नवा खुलासा झाला आहे. त्यानुसार, दिशा सालियन इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला 3 जणांनी…

ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते ; अजित पवारांची टोलेबाजी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, असे…
Don`t copy text!