ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोदींचा प्रवास सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे ; मोदींच्या दौऱ्यापूर्वीच कॉंग्रेसची टीका !

नागपूर : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुढीपाड्व्यानिमित्त नागपूर दौऱ्यावर येत असतांना आता कॉंग्रेसच्या नेत्याने टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयामागे…

स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण !

पुणे : वृत्तसंस्था पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याने तिसऱ्यांदा…

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक :१६ नक्षलवादी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमकीच्या घटना सातत्याने सुरु असतांना आज पुन्हा एकदा छत्तीसगढमधील सुकमा जिल्ह्यात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांध्ये चकमक झाली. आतापर्यंत या चकमकीत १६…

भाषण संपले, भावूक झाले अन मनोज जरांगे पाटलांना आली भोवळ !

बीड  : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आक्रमक भूमिका घेत असतांना दिसत असतात. बीडमधील मराठा ‎प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर ‎कर्मचारी मेळाव्यात भाषण करताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती‎…

आंब्याचा सिझन आल्याने भिडे बरळत आहे ; आ.मिटकरींचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते व आ.अमोल मिटकरी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते असा वादग्रस्त दावा करणारे संभाजी भिडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अमोल मिटकरी…

आ.धस यांनी मुंडेंना वाचवले ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. सुरेश धस यांनीच धनंजय…

कुणाल कामरा कोणत्याही बिळात लपला : शिंदेंच्या मंत्र्यांचा इशारा !

 मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिस या प्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी करत आहेत, तर…

“सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता” ; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर ठाकरे गट हल्लाबोल करण्यासाठी एक हि संधी सोडत नसताना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. कुणाल कामराने सरकारवर योग्य गाणं केलं आहे. देशातील मोदींची…

राज्यात नवा वाद उफाळणार : कुणाल कामराचे मनसेने मानले आभार  !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापासून कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले होते. एका शोमधील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या गाण्याच्या बोलवरुन शिवसैनिक संतापले. त्यांनी…

मोठी बातमी : प्रशांत कोरटकरची कबुली : सावंतांना मीच केला फोन !

मुंबई : वृत्तसंस्था इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने…
Don`t copy text!