ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्या : तनिषाचा रक्तस्राव अन् वेदनांनी विव्हळत होती !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्या अडकले आहे या रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून रुग्णालय प्रशासन मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पोटात दुखत…

महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला : आठ जणांचा मृत्यू !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणाहून अपघाताच्या घटना समोर येत असतांना आता नांदेड येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आहे. ट्रॅक्टर कोसळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.…

कराडनंतर ‘खोक्या’ला तुरुंगात मारहाण !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा नेहमीच गुन्हेगारीने चर्चेत असतांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस आले आहेत. याच काळात बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्याचेही अनेक…

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी लोकप्रिय होते, ज्यामुळे…

महिन्याभरापूर्वी झाले लग्न : नवविवाहित दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून अनेक कारणाने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील केतुरा या गावी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दाम्पत्याने…

मोठी बातमी : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : प्रतिनिधी देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी…

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर : आज राज्यसभेत मांडणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या संसदेत बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. पहाटे २ वाजता झालेल्या मतदानात ५२० खासदारांनी भाग घेतला. २८८ जणांनी बाजूने तर २३२ जणांनी विरोधात मतदान केले.…

कॉंग्रेसचा सरकारला इशारा : महायुती ‘गजनी सिंड्रोम’ने ग्रस्त !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात ५ ऑक्टोबर रोजी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 प्रमुख आश्वासने जाहीर केली. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत सांगितले होते की, व्हिजन महाराष्ट्र 2029…

अजित पवारांनी भरला दम : ‘त्या’ गँगला सुतासारख्या सरळ करेन !

बीड  : वृत्तसंस्था महायुतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहे तर बीड जिल्ह्यात राखेच्या, वाळूच्या गँगसह इतर ही सगळ्या गँग इथेच आहेत. त्या सुतासारख्या सरळ करायच्या असून जो कोणी…

मनसे ॲक्शन मोडवर : औरंगजेब आम्ही इथे गाडला, संभाजीनगरमध्ये बॅनर बाजी

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा निमित्त आयोजित मेळाव्यात औरंगजेबाच्या कबरीवर भाष्य केले होते. यावेळी बोलताना औरंगजेबाच्या कबरीजवळ केलेली सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर…
Don`t copy text!