ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

छत्रपती संभाजीनगरात साईटवर मुरूम कोसळून २ मजूर ठार !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर मुरूम कोसळून 2 जण ठार, तर 3 जण जखमी झालेत. बीड पायपास वरील संग्राम नगर उड्डाण पुलाशेजारी ही घटना…

छत्रपती संभाजीनगर हादरले : बिल्डरचे अपहरण करून विवस्त्र करत जबर मारहाण !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून जबर मारहाण करत अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना आता ताजी असतांना आता संभाजीनगरमध्ये देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.…

दारूच्या नशेत कारचा रस्त्यावर धुमाकूळ : ९ जणांना चिरडले : महिलेसह तिघांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना एक भयानक अपघाताची घटना जयपूर शहरातून समोर आली आहे. एका हाय स्पीड एसयूव्ही कारने रस्त्यावर धुमाकूळ घातला.. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या भागात…

बीसीसीआयकडून इशांत शर्मावर मोठी कारवाई

मुंबई : वृत्तसंस्था गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रविवारी लढत झाली. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव केला. गुजरातचा हा तिसरा विजय होता तर हैदराबादचा या सिझनमधील चौथा पराभव होता. या…

शिंदेंच्या मंत्र्यांची मोठी माहिती : औरंगजेबाची कबर असलेल्या तालुक्याचे होणार नामांतर

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद सुरु झाल्यानंतर आता औरंगजेबाची कबर असलेले खुलताबादचे नाव रत्नपूर होते. औरंगजेबाने ते बदलून खुलताबाद केले. देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद केले.…

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : नागपूरातील हॉटेलात सुरु होता देहव्यवसाय !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपूर शहर गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीचे ठिकाण बनत असतांना आता एका ओयो हॉटेलमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हॉटेलमध्ये…

खळबळजनक : गृहपाठ न केल्याने चौथीच्या विद्यार्थिनींना अमानुष मारहाण !

मुंबई ; वृत्तसंस्था राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा पालघर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या…

चिमुकलीसमोरच बापाने केला आईचा खून : सोलापूर हादरले !

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ३१ वर्षीय युवराज लक्ष्मण शेरे  याने पत्नी रूपाली युवराज शेरे (वय 25) हिचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली…

प्रेमीयुगुलात राडा : कालव्यात दोघांनी उडी मारून संपविले आयुष्य !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी व आत्महत्याच्या घटना घडत असतांना आता मंचर येथे आपापसांत भांडण झाल्यानंतर प्रेमीयुगुलाने विठ्ठलवाडी-टाकेवाडी (ता. आंबेगाव) येथील डिंभे धरणाच्या डावा कालव्यात…

ट्रॅक्टर दुचाकीचा भीषण अपघात : तीन मित्रांचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था भोकरदन तालुक्यातील अन्वा गावातील धार्मिक उत्सवासाठी निघालेल्या उपळी येथील तीन मित्रांचा ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.०५) रात्री घडली. या अपघातामुळे संपूर्ण उपळी…
Don`t copy text!