Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
… हे तर मनोरुग्णांचे सरकार आहे ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले कि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
आज ठेचले, पुन्हा नादी लागलात तर पुन्हा ठेचेल ; चित्रा वाघ संतापल्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ.चित्रा वाघ व ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यामध्ये खडाजंगी उडाली असतांना आता आ.चित्रा वाघ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
ज्याची जशी लायकी तसा आणि तेवढाच विचार तो करू शकतो. सुषमा…
करुणा मुंडेंचा गौप्यस्फोट : मुंडेंच्या नोकराकडे 4 हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांनाचा राजीनामा द्यावा लागला होता आता करुणा मुंडे यांनी खोचक टीका त्यांच्यावर केली आहे.
करुणा मुंडे म्हणाले कि, धनंजय मुंडे…
सोलापूर : रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पोलिस निरीक्षकाच्या छातीवर मारली बुक्की !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना घडत असतात तर काही ठिकाणी भररस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या देखील घटना घडत असतांना आता एक खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. सोलापुरातील पोलिस ठाण्यातच नाइंट्या…
गो हत्येचा गुन्हा केल्यास लागणार ‘मकोका’ ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. कायद्यानुसार गो हत्या करणे गुन्हा आहे. मात्र गो हत्येचा वारंवार गुन्हा केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. वारंवार अशा प्रकारचे…
ब्रेकिंग : मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून…
बिअर शॉपी रद्दच्या मागणीसाठी आमदार कल्याणशेट्टी विधानसभेत आक्रमक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही हद्दीत नसताना दोड्याळ ग्रामपंचायतीने अक्कलकोट शहरालगत बिअर शॉपीला परवानगी दिल्याप्रकरणी आमदार सचिन कल्याणशेट्टी हे विधानसभेत आक्रमक होताना पाहायला मिळाले. या मुद्द्यावर त्यांनी…
‘खोक्या’चा कोठडीतील मुक्काम वाढला !
बीड : वृत्तसंस्था
राज्यभर चर्चेत असलेले ‘खोक्या’ प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शिरूर न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे खोक्याचा पुढील 14 दिवसांचा मुक्काम न्यायालयीन कोठडीत…
महायुतीच्या नेत्यांची मोठी मागणी : आदित्य ठाकरेंना अटक करा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता दिशा सालियन हत्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होत असून, महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या अटकेची…
ट्रॅव्हरला लागली अचानक आग : चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हरला अचानक आग लागल्याने ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन…