ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

५७ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले, हिमस्खलनाने मोठी खळबळ !

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धामजवळील माना गावाजवळ हिमनदी फुटल्याची बातमी आहे. ज्यामध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन कंत्राटदाराअंतर्गत काम करणारे ५७ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.…

लाथ मारून फोडला प्रेयसीचा जबडा : प्रियकराचा धक्कादायक कृत्य !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात महिला व तरुणींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. प्रेम प्रकरणातून हल्ले, बलात्कार, लैंगिक अत्याचार असे अनेक गुन्हे घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबई येथील…

महायुतीच्या मंत्र्यांचे असंवेदशील विधाने : विरोधकांकडून सडकून टीका !

पुणे :  वृत्तसंस्था पुण्यातील स्वारगेट बसस्थानाकातील अत्याचार प्रकरणातील आरोपीला काल मध्यरात्री अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला ट्रॅप करून अटक केली.  मात्र हे घडण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल ज्यावेळी आरोपी मोकाट होता त्यावेळी राज्य…

मोठी बातमी : स्वारगेट तरुणीवर अत्याचार प्रकरण : ४८ तासाने पोलिसांना यश : असा लावला सापळा !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे. सविस्तर वृत्त असे कि, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील…

खळबळजनक : रागाच्या भरात मित्राचा कान चावला नंतर तो गिळून टाकला !

ठाणे  : वृत्तसंस्था राज्यातील मोठ्या शहरात नेहमीच गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता ठाण्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.हिरानंदानी इस्टेट पाटलीपाडा येथे राहणाऱ्या ठाण्यातील एका व्यक्तीने बुधवारी रागाच्या भरात त्याच्या मित्राच्या…

जे काही सुरू आहे… त्याने जीव जळतो : उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट प्रकरण मोठ्या चर्चेत असून या बलात्काराची संतापजनक घटना घडल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे…

स्वारगेट आगारात राजकीय ड्रामा : मंत्र्यांसमोरच महिलांनी दिल्या विरोधात घोषणा !

पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरातील स्वारगेट येथे काल पहाटे झालेल्या बलात्काराच्या प्रकारानंतर पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. कालपासून स्वारगेटवर मंत्री किंवा इतर महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींच्या भेटी सुरू आहेत. त्यामुळे स्वारगेट बस…

‘त्या’ नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ; उपमुख्यमंत्री शिंदेंची भूमिका !

पुणे :  वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महिलांसह तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होत नसताना काल पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. लाडक्या बहिणीवर अत्याचार करण्याची गय केली जाणार नाही. आरोपी हा…

विजय वडेट्टीवारांना शंभर जन्म घ्यावे लागतील ; मंत्री नितेश राणेंचे टीकास्त्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच नव्या वादाला तोंड फुटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याचा व त्याविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी त्यांना…

आ.धस यांचा गौप्यस्फोट : पोलिस निरीक्षक महाजनला बडतर्फ करा !

बीड : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख हत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापले असून आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ…
Don`t copy text!