Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
पहाटेच्या सुमारास चारचाकीतील सीएनजी गॅसने घेतला पेट : दोघांचा मृत्यू
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच जामखेड शहरातील बीड रोडवर नवले पेट्रोल पंप व नायरा पंपाच्यामध्ये रस्ता दुभाजकाला इर्टिगा धडकली. गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने गाडी आणि गाडीतील पोलीस…
…तेव्हा मंत्री मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय होणार : मंत्री विखे पाटील !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच देशमुख खून प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, त्याबाबत एसआयटी नेमलेली आहे. त्याची चौकशी पूर्ण होणे आवश्यक आहे, नाही तर चौकशीचा नुसता फार्स होईल.…
दोन मर्सिडीझ दिल्या की एक पद मिळायचे ; नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला…
धक्कादायक : कार-दुचाकीच्या अपघातात आई,वडिलांसह मुलगा जागीच ठार
मिरज : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना आता रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भोसे (ता. मिरज) येथे भरधाव कारने दुचाकीला ठोकल्याने तिघे जागीच ठार झाले. यामध्ये पती-पत्नीसह एक वर्षाच्या मुलाचा…
खळबळजनक : समुद्रात बुडून दोन तरुणांचा दुर्देवी मृत्यू
मालवण : वृत्तसंस्था
फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा बसू लागल्यानंतर अनेक जण पर्यटनस्थळी जात आहे. अशातच पुणे, हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. एका…
शिंदे देणार कॉंग्रेसला मोठा धक्का : माजी आमदाराने ठेवले नवे स्टेट्स !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश आल्यानंतर अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात कॉंग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यातील…
सरपंच देशमुख खुनातील आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट ; आ.धसांनी घेतली भेट !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आहे. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक होणे गरजेचे असून त्यांना फरार करणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. ग्रामस्थांच्या आठ मागण्या मान्य झाल्या…
खळबळजनक : वाळूचे डंपर पत्र्याच्या शेडवर रिकामे केल्याने पाच जणांचा दबून मृत्यू !
जालना : वृत्तसंस्था
राज्यात नेहमीच अवैध वाळू वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असतांना आता दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास काळाने घाला घातला. रात्री अवैधरित्या वाळूची…
शिर्डीतील हायप्रोफाईल भिकाऱ्यांची पोलिसांकडून धरपकड !
शिर्डी : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून साईबाबांची शिर्डीत गुन्हेगारीमुळे प्रचंड चर्चेत आली असून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भावित येत असतात. आलेला भाविकांनी पैशासाठी त्रास देत असलेल्या भिकाऱ्यांची धडपड मोहीम…
दादांचे टेन्शन वाढणार : दोन मंत्री आले अडचणीत !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार यांचे टेन्शन वाढविणारी बातमी समोर आली आहे. तर अजित पवारांना दोन मंत्र्यांमुळे संकटात देखील आले आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात…