Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
आज अर्ज उद्या कर्ज : आ.धस यांचे पुन्हा मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासुन महायुतीचे मंत्री मुंडे यांच्यावर भाजपचे आ.सुरेश धस गंभीर आरोप करीत असतांना पुन्हा एकदा आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पत्रकार परिषद घेत पिकविमा घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी मंत्री…
मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढणार : करुणा शर्मानी घेतली खा.सुळेंची भेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या आता पुन्हा एकदा अडचणी वाढताना दिसत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी कृषी घोटाळा करत 200 कोटींचा…
मुंडे हे मंत्रिमंडळातून बाहेर येत नाही तोपर्यत हत्येचा शोध लागणार नाही : दमानिया !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसपासून अनेक वादात अडकत असल्याचे दिसून येत आहे नुकतेच पुन्हा एकदा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री मुंडे यांच्यासह सरकारवर हल्लाबोल केला आहे.…
सोलापुरात चोरट्यांनी शिक्षिकेचे घर फोडले : लाखोंची रोकड लंपास : पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
सोलापूर : प्रातिनिधी
शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (दि.१७) अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ३९ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमन फैयाज शेख (वय 19 रा. कसाईवाडा,…
खळबळजनक : पोलिसांना अवैध धंद्याची टिप दिल्याने अकोल्यात उसळली दंगल !
अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात बेकायदेशीर धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असतांना अशाच ठिकाणी पोलिसांना अवैध धंद्याची टिप दिल्याच्या संशयावरून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हा तरूण येथे साेमवारी दाेन गटात दंगल उसळली.…
फास्टॅगचे आजपासून नवीन नियम लागू :…तर भरावा लागणार दुप्पट टोल !
मुंबई : वृत्तसंस्था
प्रत्येक व्यक्ती एकदा तरी महामार्गावरून प्रवास करीत असतो आता त्याच लोकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आजपासून फास्टॅगशी संबंधित नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने फास्टॅगसंदर्भात आजपासून (17…
अयोध्येला जातांना नांदेडच्या भाविकांच्या गाडीला अपघात : ४ ठार तर १६ जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक भाविक महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहे. तर कुंभमेळ्यात स्नान करून अयोध्याकडे जाणाऱ्या नांदेडच्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा रविवारी पहाटे उत्तर प्रदेशात अपघात झाला. ही मिनी बस रस्त्याच्या…
दिल्लीसह बिहारमध्ये बसले पहाटेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील राजधानी असलेल्या दिल्ली-एनसीआरमध्ये आज दि.१७ सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे अडीच तासांनंतर बिहारमध्येही बिहारमध्ये ४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. सकाळी ८ वाजून २७ मिनिटांनी भूकंपाचे…
स्फाेटके बनविण्याच्या कंपनीत स्फाेट : दोन कामगारांच्या मृत्यूने नागपूर हादरले !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील नागपूर जिल्ह्यातून गेल्या काही दिवसापासून अनेक खळबळजनक घटना समोर येत असतांना नुकतेच आता जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज (रविवार)…
खळबळजनक : दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी १५ जणांचा मृत्यू तर १० पेक्षा अधिक जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी येत असतांना दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन १५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत १० जण जखमी आहेत. मृत्यूमुखी…