Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
खळबळजनक : बँकेचा मॅनेजरने १२२ कोटी घेऊन पसार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक प्रकारच्या गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयनं केलेल्या कारवाईनंतर अनेक खातेधारकांनी बँकेबाहेर रांगा लावत आपल्या ठेवींची विचारणा केली. या…
खळबळजनक : विद्यार्थ्यांसमोरच शिक्षकाने केली शिक्षिकेला जबर मारहाण !
संगमनेर : वृत्तसंस्था
राज्यातील शिक्षण क्षेत्रातून अनेक खळबळजनक बातमी समोर येत असतांना आता संगमनेर शहरातून अशीच एक बातमी समोर आली आहे. तालुक्यातील मालदाड येथील माध्यमिक विद्यालयात किरकोळ वादातून शिक्षकाने शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच…
मी त्यांचा शिरच्छेद करेल : अभिजित बिचुकले संतापले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य एका मुलाखतीमध्ये केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली. राहुल सोलापूरकर यांच्या…
राज्यात नवे फौजदारी कायदे लागू करा ; गृहमंत्री शाहांचे आदेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील पोलिस आयुक्तालयांच्या हद्दीत तीन नवीन फौजदारी कायदे लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्रात फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी करण्याबाबत…
महाकुंभ जाणाऱ्या बोलेरोचा झाला चक्काचूर : १० भाविक ठार तर १९ जखमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाकुंभ सुरु असल्याने कोट्यावधी भाविक सहभागी होत असतांना आता उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बोलेरो आणि बसमध्ये धडक झाली. यात १० जणांचा मृत्यू…
बसला लागली अचानक आग : थोडक्यात अनर्थ टळला !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखाण्याजवळ एका एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कसलीही हानी झाली…
खळबळजनक : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्याला आग !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही वर्षापासून रेल्वे रुळावर अपघात होण्याचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेनंतर ट्रेनमध्ये एकच…
मंत्री राणेंचे वादग्रस्त वक्तव्य : महाविकास आघाडीच्या मतदार संघात रुपयाचा निधी देणार नाही !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरु असतांना नुकतेच राज्याचे मत्स्य व्यवसाय विकासमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधक पुन्हा एकदा सत्ताधारीवर हल्लाबोल करण्याची…
महत्वाची बातमी : लोकसभेत नवे आयकर विधेयक सादर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज गुरुवारी, लोकसभेत नवे आयकर विधेयक सादर केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या टप्प्याचा आज गुरुवारी शेवटचा दिवस आहे. यामुळे आज हे विधेयक सादर करण्यात आले.…
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : उपनेते साळवी सोडणार साथ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीनंतर अनेक मोठे धक्के बसल्यानंतर आज पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी…