Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
…जे कोणी गुन्हेगार आहे थेट फाशीची शिक्षा द्या : पंकजा मुंडे !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील सरपंच खून प्रकरणामुळे देशभर बीड शहराचे नाव चांगलेच चर्चेत आले असतांना बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा आता देशपातळीवर होत आहे. वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे आणि परळी मतदारसंघावर अनेक…
मंत्री मुंडे यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा ; महंत नामदेव शास्त्री
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड खून प्रकरणी सर्वच विरोधकांनी अजित पवारांचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर आता मंत्री मुंडे समर्थक हे आक्रमक झाले आहे. तर आता भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी देखील मंत्री…
खळबळजनक : महाकुंभमेळ्यात आग, अनेक तंबू जळून खाक !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात दि.२८ रोजी मध्यरात्री झालेल्या चेंगराचेगरीत ३० भाविक ठार तर ५० भाविक जखमी झाल्याची घटना ताजी असतांना आता दि.३० दुपारी पुन्हा एकदा भीषण आग लागली. छतनाग घाट नागेश्वर…
लाडकी बहिण योजनेत परप्रांतीय बहिणींनी घेतला लाभ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यात लाडकी बहिण योजना राबविली होती. या योजनेत राज्यभरातील अनेक महिलांसाठी लाभदायक ठरत असली तरी, अद्यापही निकष आणि कागदपत्रांची अपूर्तता यांमुळे अनेक महिला या लाभापासून वंचित…
मात्र ते राजीनामा का देत नाहीत? खा.सुळेंची मोठी मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून बीड जिल्ह्यातील खून प्रकरणाने विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असतांना आता बीड जिल्हा नियोजन समितीची आज उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार…
महाकुंभमेळ्याव्यात चेंगराचेंगरी : बेळगावातील ४ ठार तर २० जखमी तर १४ बेपत्ता
बेळगाव : वृत्तसंस्था
देशातील उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या अमृत स्नानावेळी मंगळवारी मध्यरात्री प्रचंड चेंगराचेंगरी झाली. त्यात 30 जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो भाविक जखमी झाले. मृतांमध्ये…
‘खपवून घेणार नाही’ : दादांनी दिला पदाधिकाऱ्यांना सज्जड दम
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणी अजित पवारांच्या मंत्रीचा विरोधक राजीनामा मागत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी बीड येथे घेतलेल्या बैठकीत पदाधिकारयांना सज्जड दम दिला…
मोठी बातमी : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण : पाच आरोपींचा जामीन मंजूर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणावर न्यायालयात खटला सुरु होता यावर आज आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर,भरत कुरणे आणि वासुदेव…
मंत्री राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र : बुरखा घालून परीक्षा देण्याची परवानगी नको !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता महायुतीचे नेते नितेश राणे यांनी एकदा मुस्लिम विद्यार्थ्यांसंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली आहे. इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत…
मोठी बातमी : प्रयागराजच्या चेंगराचेंगरीत २० जणांचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यात येत आहेत. याच ठिकाणाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजच्या संगम काठावर मंगळवार-बुधवार रात्री १.३० वाजता चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत २०…