Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
“तुझी लय दहशत झाली, महिला तहसीलदाराला धक्काबुक्की !
टेंभुर्णी : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री १.४५ च्या सुमारास टेंभुर्णीजवळ वाळूमाफियांनी कुर्डूवाडीच्या तहसीलदार प्रियांका आंबेकर (ठोकळ) यांना “तुझी लय दहशत झाली आहे. तू माझ्याच खड्ड्यावरील…
मुलासमोर पत्नीवर कात्रीने वार ; पतीने केला खुनाचा व्हिडीओ व्हायरल
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत असतांना आता आणखी एक धक्कादायक घटना पुणे शहरातून समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कात्रीने वार करून खून केला. त्यानंतर पती स्वतः खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला.…
कृषी विभागाची मोठी कारवाई : 3 हजार 600 हेक्टर क्षेत्राचा बोगस पिक विमा रद्द
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण तापले असतांना आता कृषी विभागाचा देखील घोटाळा समोर येवू लागला आहे तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिक विमा रद्द करण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत. बोगस पिक विमा…
मोठी बातमी : कपिल शर्माला पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपल्या कॉमेडियन स्वभावामुळे जगभर प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्मा बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कॉमेडियन कपिल शर्माला पाकिस्तानातून ई-मेलद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कपिलशिवाय अभिनेता राजपाल यादव,…
रेल्वे ट्रॅकवर मृत्यू तांडवाने जळगाव जिल्हा हादरला : १३ जणांचा मृत्यू
जळगाव : वृत्तसंस्था
जळगावाच्या परधाडे रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. अफवा पसरताच प्रवासी ट्रॅकवर उतरले. त्यानंतर दुसऱ्या…
…तर राज्य बंद पडू ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरणातील एक आरोपी अद्याप अटकेत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
जरांगे…
दादांनी दिली मंत्र्यांना तंबी : कुठल्याही धोरणात्मक मुद्यांवर बोलू नका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेतील कथित भ्रष्टाचाराविषयी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या…
मुंडे समर्थकांत मोठी खळबळ : मंत्रीपदासह आमदारकी देखील जाणार ? दमानिया यांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे तर अनेक प्रकरणाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे नेते महायुतीला घेरण्याचा प्रयत्न करीत असतांना आता मंत्री मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे अन्न व नागरी…
मोठी बातमी : वाल्मीक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील खून प्रकरण जोरदार चर्चेत आले असतांना आता बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची…
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात : ट्रक पलटी होवून १० जण ठार
अंकली : वृत्तसंस्था
देशातील कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग 63 वर एक भीषण अपघात घडला. या अपघातात गोळापूर घाटात भाजीपाल्याचा वाहतूक करणारा मार्ग पलटी होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना…