ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

संतापजनक..! नाशिकच्या ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमात ५ मुलींवर अत्याचार

नाशिक : नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमातून संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीने अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान पाच मुलींवर अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात उघड…

धाब्यावर दारु पिणे पडले महागात हॉटेल मालक व 4 मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयाने ठोठावला 29…

साेलापुर : राज्य उत्पादन शुल्क ब 2 विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांनी त्यांच्या पथकासह 14 नोव्हेंबर रोजी अक्क्लकोट – हन्नूर रोडवरील चपळगाव गावाच्या हद्दीतील होटेल रॉयल धाबा येथे छापा टाकला असता हॉटेल मालक अबुजर मैनुद्दीन पटेल, वय…

प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मारली मिठी, औरंगाबादमधील घटना

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची थरारक घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान पहाडसिंग पुरा परिसरात घडली. या घटनेत दोघे गंभीर रित्या गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर…

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिलासा..! विनयभंगाच्या प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाकडून…

ठाणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळला आहे. ठाण्यातील एका विनयभंगाच्या प्रकरणात आव्हाड यांना ठाणे सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन…

डीआरआयची मोठी कारवाई, विमानतळावर ५  कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

मुंबई : डीआरआयने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून ३५  कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेले ते हेरॉईन ट्रॉली बॅगेच्या खाली लपवले होते. ड्रग तस्करी प्रकरणी डीआरआयने एकाला ताब्यात घेतले आहे. गेल्या…

बोरी उमरगे येथे रिव्हॉल्व्हर व काडातुसांसह १५ हजारांची रोकड लंपास केलेल्या आरोपीस अटक

सोलापूर : फिर्यादी नामे अशोक एकनाथ कु-हाडे वय ५३ वर्षे राहणार पौड ता. मुळशी जि. पुणे हे दिनांक ०७ / ११ / २२ रोजीचे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त पुणे येथील श्री स्वामी समर्थांचे पालखी दिंडीतून भावीकासह पायी चालत अक्कलकोट येथील श्री स्वामी…

लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा कायम, आतापर्यंत ११ दोषींना झाली…

दिल्ली : २००० साली लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्यातील दोषी अश्फाकची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने त्याची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. २२ डिसेंबर २००० रोजी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने लाल…

मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी दिलीजीवे मारण्याची धमकी

मुंबई : नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेटे यांना मिळालेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेटे यांच्या घरी…

बलात्कार पीडितांच्या कौमार्य चाचणीवर बंदी, सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

दिल्ली : बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्ये पीडितेच्या कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. टू फिंगर टेस्ट करणाऱ्यांना गैरवर्तन प्रकरणी दोषी ठरवलं जाईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. आजही कौमार्य चाचणी घेतली…

दिंडीत घुसून ७ वारकऱ्यांना कारने चिरडले, कार्तिकी सोहळ्यावर दुःखाचे सावट

सांगोला : मिरज येथून कार्तिक वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसून कारने ७ भाविकांना चिरडले. हा भीषण अपघात सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे काल सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये ८ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. हे…
Don`t copy text!