ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मराठा आंदोलनासाठी उभे आहेत ते…; अमित ठाकरे यांचे मनसैनिकांना आवाहन

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा चौथा दिवस आहे. रविवारी जरांगे पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर…

मराठा आंदोलक आक्रमक : सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर फेकल्या पाण्याच्या बाटल्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांची आझाद मैदानावर जात भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती अत्यंत खराब झाली असल्याचे पाहायला मिळाले. मनोज जरांगे…

उगीचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका ; अजित दादांची शरद पवारांवर टीका !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण प्रश्नावर जे कोणी काही सूचना करतात ते दहा-दहा वर्ष सरकारमध्ये होते. उगीचच आम्हाला त्या खोलात जायला लावू नका. ते सर्व आदरणीय, पूजनीय, वंदनीय मान्यवर आहेत. मला त्याबद्दल खोलात जायचं नाही, अशी टीका…

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्वाचे विधान !

सांगली : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या मान्य होणार्‍या मागण्या यापूर्वीच मान्य केलेल्या आहेत. पण ज्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत, त्या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांचे मुंबईत आंदोलन सुरू आहे. सर्व मराठा समाजाला ‘कुणबी’मध्ये…

मराठी सिनेसृष्टीतीवर दुखाचा डोंगर : अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था मराठी सिनेसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. मराठी अभिनेत्री प्रिया मराठे याचं निधन झाले आहे. प्रिया मराठे या मागच्या २ वर्षापसून कर्करोगाशी लढा देत होत्या. मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने…

वाल्मिक कराडला न्यायालयाचा मोठा धक्का : तुरुंगातील मुक्काम वाढला !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने आज कराड याच्या जामीन अर्जावर सुनावणी…

बीड जिल्ह्यात भीषण अपघात : भरधाव ट्रकच्या धडकेत ६ भाविकांचा जागीच मृत्यू !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शनिवारी सकाळी बीड शहरालगतच्या सोलापूर - धुळे महामार्गावरील नामलगाव फाटा येथे भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली…

शरद पवारांचे मोठे विधान : तामिळनाडूमध्ये होऊ शकते, तर राज्यात महाराष्ट्रात का नाही?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील लाखो मराठा आंदोलक मुंबईत पोहोचले असून…

ऑईल टँकरची दुचाकीला जबर धडक: २ तरुण जखमी, ग्रामस्थांचा रास्ता रोको सुरु !

सोलापूर : वृत्तसंस्था पाकणी येथे आज दि. 30 सकाळी 9 च्या सुमारास झालेल्या अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले. इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडकडे इंधन भरण्यासाठी जाणारा टँकर ( MH 25 U 9899) याने मोटारसायकल (MH 13 EA 5712) ला धडक दिली. या…

राज ठाकरेंचे विधान : जरांगे मुंबईत का आले हे एकनाथ शिंदेंना विचारा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या दोन दिवसापासून राज्यातील मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येत आहे. मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरून मोठे राजकीय वातावरण तापले आहे. आता यावर राज ठाकरे…
Don`t copy text!