Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
तळमळीने काम केल्यास स्वर्गीय समाधान मिळते ; प्राचार्य व्हनमाने
श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर) : प्रतिनिधी
आपण स्विकारलेली कामे ही देवपूजा समजून तन ,मन, धन समर्पित करून केल्यास मिळणारे समाधान स्वर्गीय आनंदाचे असते. शिक्षकाला हे समाधान मुलाना प्रामाणिकपणे मार्गदर्शन केल्याने मिळते. शिक्षकांनी…
मावशीचा फोटो वापरून भाच्याने घेतले पैसे !
मुंबई : वृत्तसंस्था
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचरासह एका तरुणाने पत्नीच्या अर्जावर स्वत:चे आधार जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर मेहकर तालुक्यातीलच जवळा येथील एक बोगस लाभ…
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : ‘या’ वाहनांसाठी घेतला टोलमाफीचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१ नुसार काही महत्त्वाच्या मार्गावर ई-वाहानांना टोलमाफीचा निर्णय…
सोलापूरात खळबळजनक : तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील सोलापूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने…
छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात मनोज जरांगे पाटील दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटलांचे आझाद मैदानावरील उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर जरांगे पाटील मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पुढील दोन दिवस जरांगेंन उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी…
अजित पवार संतापले : पोलीस उपअधिक्षकांनी दादांना ओळखलेच नाही !
सोलापूर : वृत्तसंस्था
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला. व्हिडीओ कॉल येताच अंजली…
राज्यातील अनेक जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा 'अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या…
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसादात आढळल्या अळ्या !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरातील प्रसाद हा लाखो भाविकांसाठी श्रद्धेचे प्रतीक आहे. मात्र, प्रसादाच्या लाडवात अळ्या आणि बुरशी आढळल्याने भक्तांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. एका भाविकाने ही धक्कादायक…
…रात्री ९ वाजेपर्यंत आंदोलकांनी मुंबई खाली करा ; मनोज जरांगे पाटील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे उपोषण आणि आंदोलनाला आज ऐतिहासिक यश मिळाले आहे. राज्य सरकारच्या मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेटची तातडीने अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली असून,…
मोठी बातमी : जरांगे पाटील जिंकले : सरकारने केल्या ‘या’ मागण्या मान्य !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या पाच दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदान येथे लढा उभा केला असून आज मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकाराची उपसमितीची भेट घेतली. यानंतर अनेक बाबींवर मनोज जरांगे यांच्या…