Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
भारताच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारचं महत्वाचे विधान !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतानं आशिया कप २०२५ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला १२७ धावात गुंडाळलं. त्यानंतर हे आव्हान तीन फलंदाजांच्या मोबदल्यात. १५.३ षटकात पार करत…
बापरे : अभिनेत्री करिश्मा शर्माने मारली रेल्वेतून उडी !
मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा शर्मा मुंबईत रेल्वे अपघाताची बळी ठरली आहे. बुधवारी झालेल्या या घटनेनंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर ही माहिती शेअर केली. करिश्माने तिच्या…
माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरण: नर्तकीवर गंभीर आरोप
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेमागील कारणांबाबत दररोज नवे खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले…
धक्कादायक : मध्यरात्री समृद्धी महामार्गावर घडले काय ; अनेक वाहनांचे फुटले टायर !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील समृद्धी महामार्गावरील निष्काळजीपणाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान रस्त्यावरील सूक्ष्म तडे दुरुस्तीसाठी शेकडो धारदार नोजल ठोकून मेघा इंजिनिअरिंग…
प्रेम संबंधातून फसवणूक : माजी उपसरपंचाने आयुष्य संपविले : पूजा पोलिसांच्या ताब्यात !
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना आता बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (34) यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या…
मोठी बातमी : भारताने नेपाळ सीमेवरील सुरक्षा वाढवली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून नेपाळमध्ये हिंसक आंदोलन होत आहेत. देशातील तरूण पिढी भ्रष्टाचार आणि परिवारवादाविरूद्ध रस्त्यावर उतरली आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.…
भविष्यात सेना भाजपमध्ये विलीन होणार ; संजय राऊत !
मुंबई : वृत्तसंस्था
भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक आज होणार आहे. तसेच एनडीए आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली…
जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा : मुंबईकर काय वाळू खाणार का?’
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यादरम्यान सरकारकारकडून त्यांच्या आठपैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच हैद्राबाद…
‘या’ दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेय, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, असे देखील…
आता कोल्हापूर गॅझेटियर तातडीने लागू करा ; मराठा समाजाची मागणी !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा-कुणबी बांधवांना न्याय मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेटप्रमाणे राज्य शासनाने कोल्हापूर गॅझेटियर तातडीने लागू करावे, अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा महासंघाचे राष्ट्रीय…