ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लवकरच : शिवसेना शिंदे गटाकडून चिवटेंसाठी प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिक्षक मतदारसंघ…

लष्कराच्या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू : ८० हून अधिक जखमी, नेपाळमध्ये वातावरण चिघळल !

काठमांडू : वृत्तसंस्था नेपाळमध्ये सरकारविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, लष्कराच्या गोळीबारात ९ निदर्शकांचा मृत्यू झाला आहे. ८० हून अधिक तरुण जखमी झाले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली…

अन्यथा दसरा मेळाव्यात मोठा निर्णय घेऊ ; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येत आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे तसेच विनंती देखील केली आहे की…

‘दादांना थेट फोन लावू शकणारा हाच तो सरपंच…’; दादांवर साधला अंधारेंनी निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारवाईदरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा यांना…

“ट्रम्प काहीही म्हणो, मोदी महानच!” ; फडणवीसांचा ठाम पवित्रा

मुंबई  : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या सूचक टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे जोरदार समर्थन केले आहे. "ट्रम्प काहीही म्हणो…

हवामान विभागाचा महाराष्ट्राला पुन्हा अलर्ट : अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, काही भागांत अत्यंत मुसळधार पावसाचा धोका आहे.…

मुंबई उडवून देण्याची धमकी देणारा अटकेत !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात आज गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतांना मुंबईत गणेशोत्सवादरम्यान स्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला शनिवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथून अटक करण्यात आली. ५० वर्षीय आरोपीचे नाव अश्विन कुमार सुप्रा आहे. तो…

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ भीषण अपघात : वाहनाने चिरडल्याने 2 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू तर…

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गणेशोत्सवाच्या उत्साह सुरु असतांना आता मुंबईतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग च्या राजाच्या विसर्जन मिरवणूकी दरम्यान एका अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडले. या अपघातात चंद्रा वजणदार (वय 2) या…

महिला अधिकाऱ्यांवर दादांची ‘दादागिरी’ ; अखेर अजित पवारांनी मौन सोडले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कारवाई थांबवा, मी तुम्हाला आदेश देतो असे म्हणत…

शिंदेंच्या नेत्यांनी घेतली देशातील पहिली ‘टेस्ला मॉडेल’ कार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतीच टेस्लाची मॉडेल Y ही आलिशान इलेक्ट्रिक कार खरेदी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. टेस्लाच्या या मॉडेल Y ने आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि आकर्षक डिझाइनने…
Don`t copy text!