Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
… हा बिनडोक माणूस आहे ; शरद पवारांच्या नेत्यावर आ.गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील भाजप व शरद पवार गटातील नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ…
मुख्यमंत्र्यांनी डोळे उघडून तात्काळ राजीनामा द्यावा ; कॉंग्रेस नेत्याची मागणी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “मतचोरीचा” पर्दाफाश केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक…
भरधाव वाहनाच्या जबर धडकेत चारचाकीतील चौघे ठार !
बुलडाणा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता एक भीषण अपघाताची घटना बुलडाणा जिल्ह्यातून समोर आली आहे. अज्ञात वाहनाने चारचाकीला जबर धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात तीन महिलांसह चार जणांचा मृत्यू झाला. तर पाच…
महाराष्ट्रात पुढील २४ तासात जोरदार पावसाचा इशारा !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. याचा सर्वाधिक फटका मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला बसला आहे. मराठवाड्यात पावसाच्या तडाख्याने…
आम्हाला विधानसभेसारखे यश मिळणार ; उपमुख्यमंत्री शिंदे !
मुंबई : वृत्तसंस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यात आता लवकरच होणार असून त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद मजबूत करण्यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना सूचना देण्यात…
राज्याची आर्थिक अवस्था नेपाळसारखी झाली ; संजय राऊतांचा सवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या लाडकी बहिण योजना, कौशल्य विकास आणि एसआरए योजनेमुळे राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये २४ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे. राज्य कर्जबाजारी होत आहे.…
धक्कादायक : बेपत्ता झालेल्या नौदल जवानाचा मृतदेह सापडला !
मुंबई : वृत्तसंस्था
कुलाबा येथील डॉक यार्ड येथे कार्यरत असलेला नौदल जवान सुरजसिंह चौहान अचानक गायब झाले होते. 7 सप्टेंबरपासून ते बेपत्ता होते. पोलिस पथक सुरजसिंह चौहान यांचा शोध घेत असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला असून हा मृतदेह…
धनंजय मुंडेंच्या विधानावरून नवा वाद : बंजारा समाज आक्रमक !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापृवी राज्यातील अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते त्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आता पुन्हा एकदा त्यांचे विधान चर्चेत आले असून ते देखील अडचणीत…
करदात्यांसाठी महत्वाची बातमी : आता केवळ एका दिवसाचीच मुदतवाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अर्थमंत्रालयाने करदात्यांना दिलासा देत, आर्थिक वर्ष २०२४-२५ (AY २०२५-२६) साठी प्राप्तीक्र विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत एक दिवसाने वाढवली आहे. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात घोषणा केली आहे. यापूर्वी, ITR…
मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना चांगलेच झोडपले !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या पश्चिम राजस्थानातून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. यातच मुंबई आणि पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला आहे. आज राज्यात…