ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

पंतप्रधानांचा फोटो व्हायरल केल्याचा राग ; काँग्रेस नेत्याला भाजप कार्यकर्त्यांनी साडी नेसवून अपमान

मुंबई : वृत्तसंस्था कल्याण-डोंबिवलीतील मानपाडा परिसरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना भाजप कार्यकर्त्यांनी भरचौकात साडी नेसवल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…

गडकरींच्या मुलाच्या कंपनीचे शेअर्स गगनाला भिडले ; दररोज १४४ कोटींची कमाई : अंजली दमानियांचा गंभीर…

नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान मोदींच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. गडकरींचे सुपुत्र निखिल गडकरी यांच्या मालकीची Cian Agro Industries &…

परिवार पाण्यात अडकले : ठाकरेंचा खासदार थेट पाण्यात उतरले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठवाड्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असून धाराशिव जिल्ह्यातील वडनेर तालुक्यातील परंडा परिसरात पूराचे पाणी अचानक वाढल्यामुळे एका कुटुंबातील आजी आणि 2 वर्षीय नातू तसेच दोन इतर नागरिक रात्रीच्या…

नौदलात नोकरीसाठी महत्वाची बातमी : विविध पदांसाठी भरती जाहीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील तरुणांना एक महत्वाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय नौदलाने विविध पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सुधारित जाहिरातीनुसार…

‘त्या’ जीआर विरोधात सुनावणीस हायकोर्टाचा नकार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था हैदराबाद गॅझेटियर 'जीआर' विरोधातील याचिकेवर सुनावणीस आज (दि. २२) मुंबई उच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. यामुळे आता मराठवाड्यातील मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनोज जरांगे पाटील…

महाराष्ट्राला आगामी सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा

पुणे : वृत्तसंस्था परतीच्या मान्सूनचा मुक्काम गुजरातमध्ये असल्याने बिहार, गुजरातसह महाराष्ट्राला आगामी सहा दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवार (दि. 22) ते शनिवार (दि. 27) या सहा दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार…

उद्यापासून जीएसटी बचत महोत्सव : पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यांनी घोषणा केली की, जीएसटी बचत महोत्सव २२ सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून सुरू होईल. याचा सर्व क्षेत्रांना फायदा होईल. त्यांच्या २० मिनिटांच्या भाषणात…

हा तुमच्या बापाचा पैसा नाही ; रोहित पवारांनी अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल ; व्हिडीओ व्हायरल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था सोशल मीडियावर आमदार रोहित पवारांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील आहे. जामखेड तालुक्यात शुक्रवारी आमसेभेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रशासनातील कामचुकारपणावर बोट ठेवत…

मोठी बातमी : भाजप मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप होत असताना आता महायुती सरकार मधील भाजप नेते तथा मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर आज (दि.२०) दुपारी सुमारास दगडफेक झाल्याची घटना समोर आली…

संजय राऊतांवर टीका करताना शिंदेंच्या खासदाराची जीभ घसरली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर राजकीय नेते मंडळी एकमेकांवर टीका करताना राजकीय स्तर घसरल्याचं दिसत आहे. नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना किमान शब्दांचे भान वापरले गरजेचे आहे. पण तसं होताना दिसत…
Don`t copy text!