Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
सीना नदीच्या महापुराचा कहर: परिवाराचे जीवन उघड्यावर, संसाराची उध्वस्त कहाणी
सोलापूर : वृत्तसंस्था
“मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा” या कुसुमाग्रजांच्या ओळींची सजीव प्रतिमा सध्या सीना नदीच्या काठावर दिसून येते आहे. महापुराच्या तडाख्याने घरे-दारे, शेतं-शिवार वाहून गेली; पण संयम, जिद्द आणि संघर्षाची मशाल घेऊन…
मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट : नुकसानीचा सादर केला तपशील !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा…
हाकेंच्या गाडीवर हल्ला : जरांगे पाटलांनी दिले प्रतिक्रिया !
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहिल्यानगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी समाजासाठी आयोजित मेळाव्यासाठी ते आले…
तुम्ही मातोश्रीचे खिसे झटकले ; भाजप नेत्याचे प्रतिउत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असून अनेक ठिकाणी सत्ताधारी व विरोधक दौरे करीत आहे. यामध्ये भाजप व ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून आता भाजपने पुन्हा एकदा संजय राऊत…
हा शेतकऱ्यांचाच नाही तर आपला देखील घास गेला ; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असल्यांचा सांगितलं. त्यांनी…
प्रशासनाचा मोठा इशारा : पावसाच्या हाहाकारामुळे ‘या’ जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला असून अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली. हेच नाही तर अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज भारतीय हवामान विभागाकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय. रेड अलर्टसह ऑरेंज…
पूरग्रस्त भागातील महिलांसाठी मंत्री आदिती तटकरेंनी घेतला महत्वाचा निर्णय !
पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गंभीर पूरस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषता मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. धाराशीव, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यांना पुराचा खूप जास्त…
राज्यातील स्थानिक निवडणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे संकेत !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे विधान करत संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष, शिवसेना…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचे मोठे विधान !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात अतिवृष्टीचे संकट इतके मोठे आहे की जितकी मदत केली तरी ती कमी आहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेणे अपरिहार्य आहे. सरकार या बाबतीत गंभीर असून शेतकऱ्यांचे दुःख दूर करणे, त्यांना उभे करणे व…
मुसळधार पावसाने शेतकरी उपाशी अन जिल्हाधिकाऱ्यांचा नृत्याचा व्हिडिओ व्हायरल !
धाराशिव : वृत्तसंस्था
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, धाराशिव, बीड, सोलापूर या भागातील शेतकरी आणि सामान्य नागरिक मोठ्या संकटात आहेत. शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, जनावरे मृत्युमुखी पडली…