Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला दिला पुन्हा इशारा !
नवी दिल्लील : वृत्तसंस्था
आज विजयादशमीच्या निमित्ताने देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला इशारा दिला. त्यांनी, ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने भारताच्या संरक्षण यंत्रणेत घुसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता…
दिल्लीत मजुरी करण्यासाठी जाऊ नका ; ठाकरेंचा सरकारवर घणाघात !
मुबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारवर आता पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल चढविला आहे. एकत्र येऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करूया, अशी सरकारला विनंती केली. पण मुख्यमंत्री जाहिरातीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना…
सोने लाखांच्या तर चांदी दीड लाखांच्या उंबरठ्यावर : दरवाढीने ग्राहकांमध्ये संभ्रम !
मुंबई : वृत्तसंस्था
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठण्याची वाट पकडली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि डॉलर-रुपया विनिमय दरातील हालचालींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारात २४ कॅरेट…
खळबळजनक : लंडनधील महात्मा गांधीचा पुतळा केला विद्रूप !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात संताप व्यक्त करणारी बातमी समोर आली आहे. समाजकंटकांनी लंडन येथील टाव्हस्टॉक स्क्वेअर येथील महात्मा गांधी यांचा पुतळा विकृत केल्याची घटना सोमवारी घडली आहे. विशेष म्हणजे गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी हा…
‘त्यांचा’ शोध घेऊन कडक शासन करणार ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगर येथे सोमवारी आय लव्ह मोहम्मद असा उल्लेख असणारी रांगोळी काढण्यात आली होती. या रांगोळीवरून दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. या मुद्यावरून शहरात मोठा तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी…
बीएमसीवर भगवा झेंडा फडकेल ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीसाठी जागा निश्चित करण्यात निवडक गुणवत्ता (इलेक्टिव्ह मेरिट) हा महत्त्वाचा घटक असेल, असे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
रविवारी…
धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी रास्ता रोको करणाऱ्यांवर लाठीचार्ज !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर इथं पोलिसांनी रास्ता रोको करणाऱ्या एका समाजावर लाठी चार्ज केला आहे. अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर मुस्लिम समाजाचे आंदोलन सुरू होतं.…
सोलापुरात खळबळ : उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न !
सोलापूर : वृत्तसंस्था
अक्कलकोट येथून सोलापूरला परत येत असताना उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सल्ला : तुमचा संघ विसर्जित करा, नाहीतर…
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या विजयादशमीला अगदी काही दिवस शिल्लक राहिले असून याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. अशातच काँग्रेसच्या प्रदेशाध्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जहरी टीका केली आहे. संघाला अनुरोध आहे…
विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी : ३८ जणांचा दुर्देवी मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील तामिळनाडू येथे अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरी झाली आहे. यामध्ये किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना…