Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
डिजिटल क्रांतीचा पुढारी महाराष्ट्र ; युपीआय व्यवहारांत देशात पहिले स्थान !
मुंबई : वृत्तसंस्था
युपीआय व्यवहारातील मूल्यांकनात व व्यवहारातही मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्र युपीआय व्यवहारात प्रथम क्रमांकाणे राज्य ठरले आहे. एसबीआयकडून प्रसिद्ध झालेल्या अहवाला त हे निरिक्षण नोंदवले गेले आहे. एनपीसीआयने डेटानुसार,…
‘आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल,’ ; कॉंग्रेस नेते थोरातांना जीवे मारण्याची धमकी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. भंडारे यांनी थेट व्हिडीओ शेअर करत थोरात यांना धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. भंडारे…
मुख्यमंत्री लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करणार ; शिंदेंच्या मंत्र्यांचा दावा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार सत्तेत आल्यापासून अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत असतांना आता राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच…
एकनाथ शिंदेंना सोलापुरात मोठा धक्का : नेत्यांने सोडली साथ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी निवडणूक तयारी सुरू केली आहे. याचवेळी पक्षांतरालाही वेग आला असून,…
मंत्री शिरसाटांचा आणखी एक कारनामा रोहित पवारांनी आणला समोर !
मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादात सापडलेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिरसाटांच्या एक कारनामा समोर आणलाय. संजय शिरसाट यांनी सिडकोचे अध्यक्षपद मिळताच…
पावसाचा जोर वाढला : नदीच्या पुरात चारचाकी गेली वाहून ; एकाचा मृत्यू
बीड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून बीड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, परळी तालुक्यात एक धक्कादायक…
अजित पवारांचा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न ; भाजप नेते शिंदे !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’…
राज्याचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित !
मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्याची माहिती पक्षाचे…
अहिल्यानगर हादरलं : फर्निचर दुकानातील आगीत कुटुंब उद्ध्वस्त
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री घडलेल्या एका फर्निचर दुकानाच्या भीषण आगीच्या घटनेने परिसर हादरला आहे. कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच…
“अण्णा, आता तरी उठा… कुंभकर्णसुद्धा ; पुण्यात होर्डिंगबाजी !
पुणे : वृत्तसंस्था
देशातील काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखवले. त्यावरून विरोधक आक्रमक होत रस्त्यावरदेखील उतरले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…