ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते ; खा.सुळेंचा विरोधकांना प्रश्न !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर नेहमीच शरद पवार गटाच्या खा.सुप्रिया सुळे आरोप करीत असतांना आता पुन्हा एकदा खा.सुळे यांनी महायुती सरकारला डिवचले आहे. मी मटण खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तर तुम्हाला काय अडचण? असा प्रश्न…

तर मग ठरलं : लाखो मराठ्यांना घेऊन जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील २७ ऑगस्ट रोजी मुंबईकडे कूच करून २८ ऑगस्ट रोजी मुंबई शहरात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत आंतरवाली सराटी येथून लाखो बांधव असतील, असे…

….थोबाडावर पडले, मातीत मिळाले ; मुख्यमंत्र्यांची खोचक टीका !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून यश मिळाले. सर्व महिलांच्या आशीर्वादामुळे आपल्याला अभूतपूर्व असे यश मिळाले आहे. मात्र, काही लोकांचे अजूनही समाधान झालेले नाही. ते तोंडावर पडले, थोबाडावर पडले, मातीत…

उत्तराखंडमध्ये मध्यरात्री ढगफुटी : २ जण बेपत्ता !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडमधील चमोलीच्या थराली येथे मध्यरात्री ढगफुटीची घटना घडली आहे. येथे मदत आणि बचाव कार्यासाठी एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाले असून यात 2 जण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे. याप्रकरणी…

राजकीय वर्तुळात खळबळ : मंत्री सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी २३ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ…

सोलापूर : भरधाव वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुण जागीच ठार !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ गावाजवळ उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वडाचीवाडी येथे जात असलेला ३० वर्षीय दुचाकीस्वार बापू हरिबा निळे (रा. वडाचीवाडी, ता. माढा, जि. सोलापूर) याच्या दुचाकीला ( MH 45 AT 0260)…

नव्या जीएसटी कायद्यासह १९ विधेयके अधिवेशनात मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या संसदेमध्ये नवीन आयकर कायदा विधेयकासह एकूण १९ विधेयके विरोधाशिवाय मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या १९ विधेयकांमध्ये १९६१ च्या आयकर कायद्यात सुधारणा आणि गुन्हेगारी आरोप असलेल्या मंत्र्यांना…

महाराष्ट्रात आदळणारे परप्रांतीय लोंढे थांबवा ; राज ठाकरेंचे आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरेंनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून आता त्यांनी एक आवाहन केले आहे. अर्बन नक्षलपेक्षा इथं शिस्त लावा. माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? वाहतूक कोंडी फोडा, बुडणारी शहरं वाचवा, मुंबई…

“शेलारजी फार डिंग्या मारू नका ; आशिष शेलारांना सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणूकीत मोठा फटका बसला आहे. दोन्ही बंधूंनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती. मात्र ठाकरे…

गृह विभागाकडून मंजूरी : राज्यात १५ हजार पदांची मेगा भरती जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने 12 ऑगस्टच्या बैठकीत 15,631 पदांची पोलिस भरती करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार गृह विभागाने पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई…
Don`t copy text!