Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
कृषिमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात? ‘पक्ष कठोर निर्णय घेईल’
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
२५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर ; पंतप्रधान मोदींचा दावा !
दिल्ली : वृत्तसंस्था
आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला 'देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,' दावा केला…
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश अन सूरज चव्हाण यांचा राजीनामा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.२०) पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन…
लाडक्या बहिण योजनेवर मंत्री भुजबळ यांचे मोठे विधान !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत,…
भावकीचा वाद : चुलत भावाने केला १० वर्षीय मुलाचा खून : सोलापूर जिल्हा हादरला !
सोलापूर : प्रतिनिधी
माढा तालुक्यातील अरण येथील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे (वय 10) याचा खून त्याचा चुलत भाऊ संदेश सहदेव खंडाळे (वय 38) याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली…
दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. शिवसेना फुटल्याची खंत असून, दोन्ही शिवसेना एकत्र…
महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे येड्याची जत्रा आणि पेढ्याचा पाऊस ; अंधारेंनी काढली सरकारची खरडपट्टी…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी गेम खेळता नाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड गदारोळ माजला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) नेत्या…
राज ठाकरेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे. राज यांच्यावर गुन्हा…
मंत्र्यांची भांडणं, लफडी बाहेर येताहेत ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील अनेक मंत्र्यांसह आमदारांचे पराक्रम बाहेर येत असतांना त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.…
शहाणपणा करू नका, बोलता येत नसेल, तर बोलायचं नाही. कळलं का? रोहित पवारांचा पोलिसाला दम !
मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सध्या वादग्रस्त ठरत आहे. 17 जुलै रोजी विधानभवन परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीने गंभीर स्वरूप धारण केले. या घटनेनंतर रात्री उशिरा…