Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
माझ्या हत्येचाच कट केला गेला होता ; प्रवीण गायकवाड यांनी सरकारला धरले जबाबदार !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळे फासण्यात आले. या हल्ल्याला प्रवीण गायकवाड यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या हत्येचाच कट केला गेला होता, माझ्यावर तशा प्रकारचा…
बॅडमिंटनपटू सायना नेहवाल पतीपासून विभक्त : इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहली माहिती !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालने रविवारी रात्री उशिरा तिचा पती आणि बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप (पी. कश्यप) पासून विभक्त झाल्याची माहिती दिली. तिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, 'खूप विचार केल्यानंतर,…
धक्कादायक : रासप नेते सुनील बंडगर यांचे निधन ; आज निघणार अंत्ययात्रा !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचे सोमवारी पहाटे २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुण्यामध्ये निधन झाले. मृत्यू समय…
मोठी बातमी : खासदार प्रणिती शिंदेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट !
अंतरवली सराटी : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अंतरवली सराटी येथे जाऊन भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचे स्वागत करत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.…
सोलापूरात खळबळ : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या डोक्यावर ओतली शाई !
सोलापूर : वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका कार्यक्रमासाठी आले असता संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे डोक्यात शाई ओताण्यात आल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री…
डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग : अनेक रेल्वे गाड्या रद्द
तिरुवल्लूर : वृत्तसंस्था
देशातील तामिळनाडूतील तिरुवल्लूरजवळ रविवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग लागल्यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या आगीत 4 ते 13 टँकर वॅगन्स जळून खाक झाल्याची…
मराठी बोलणार नाही, मला मारलं तरी चालेल.’ ; अभिनेत्याचे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठी आणि हिंदी भाषेवरून वाद सुरू आहे. जे लोक महाराष्ट्रात मराठी बोलत नव्हते, त्यांना मारहाण करण्यात आली. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भोजपुरी…
उज्ज्वल निकमांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना मोठी संधी देण्यात आली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये उज्वल निकम यांनी काम…
संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस ; मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना मानहाणीची नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. गत काही दिवसांपासून संजय राऊत मला बदनाम…
अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा : त्याला टायरमध्ये घेऊन झोडायला सांगणार !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. बेशिस्त वागणारा माणूस कितीही मोठ्या बापाचा असला तरी मी…