ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

हिंदीच्या शोसाठी मराठी चित्रपटाचे शो उतरवले…; संजय राऊत संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून हिंदी मराठी वाद सुरु असतांना आता  ‘सैयारा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. यातील प्रेमकहाणीने तरुण वर्गाला अक्षरश: वेड लावले आहे. अनीत पड्डा आणि आणि अहान पांडे यांच्या अभिनयाने कमाल केली.…

मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला बसणार मोठा धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक विरोधी आमदार व नेते भाजप पक्षात येत असतांना आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष…

खळबळजनक : वाल्मीक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता ; बांगरचा धक्कादायक खुलासा !

मुंबई : वृत्तसंस्था बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलची हवा खाणारा वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जातो. पण तोच त्यांच्या वाईटावर टपला होता. त्याला धनंजय मुंडे यांना संपवून परळीत पोटनिवडणूक घ्यायची…

रेल्वे प्रवाशांना दिलासा : रेल्वेने पुन्हा तिकीट बुकिंगचे नियम बदलले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील प्रवास करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून, रेल्वे विभागाने तिकीट बुकिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगशी संबंधित नियमांमध्ये अनेक…

शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा !

अमरावती : वृत्तसंस्था अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे ४० वे राज्यस्तरीय अधिवेशन अमरावती शहरात आज (दि. २५) आयोजित केले आहे. राज्यभरातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.…

हृदयद्रावक: शेतकरी दांपत्यानी शेतातच संपविले आयुष्य ; गावात शोककळा !

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत गंभीर आणि काळजीची बाब बनली असून, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा…

बच्चू कडू यांचा निर्धार : थेट मेढपाळांसह मंत्रालयात घुसून करणार आंदोलन !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २४) माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भर पावसात क्रांती चौकात…

मोठी बातमी : महायुती सरकारच्या काही मंत्र्यांचे खाते अदलाबदल ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे खाते अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच खाते अदलाबदलीचा निर्णय होऊ शकतो. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही…

येत्या २४ तासासाठी अनेक अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था पुढील 24 तासासाठी राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य…

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, समुद्रात विसर्जनाला हिरवा कंदील

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गणेश भक्तांना मोठा दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सव असून मुंबई उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा उंच असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या…
Don`t copy text!