Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय ; अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात…
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर ठाकरेंच्या खासदाराने सुनावले खडेबोल !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल उपस्थित केला. ऑपरेशन सिंदूर वरून केंद्र सरकारवर अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. याच सोबत…
सरकारी कर्मचाऱ्यांनो सावधान : सोशल मीडिया वापराचे नवे नियम, महाराष्ट्र शासनातर्फे निर्देश जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
सध्या सोशल मीडियाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यावर लोक आपले खासगी आयुष्यातील क्षण तसेच फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. परंतु, आता महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नियमावली व…
‘त्या’ डान्सबार प्रकरणी महायुतीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर वाळू चोरी आणि डान्स बार प्रकरणात गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर अनिल परब आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी…
बसची ट्रकला भीषण धडक ; १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
झारखंडमधील देवघरमध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यात १८ कावड यात्रेकरुंचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. मोहनपूर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील जमुनिया जंगलाजवळ पहाटे ४.३० च्या सुमारास हा अपघात…
हृदयद्रावक : तुझी माझ्यासोबत राहण्याची लायकी नाही, अधिकाऱ्याच्या पत्नीने संपविले आयुष्य !
मुंबई : वृत्तसंस्था
कांदिवली पूर्व येथील आकुर्ली परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपनिबंधक बापू कटरे यांच्या 44 वर्षीय पत्नी रेणू कटरे यांनी शनिवारी (26 जुलै) रात्री…
रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल : सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी असल्याचा आरोप”
मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘लाडकी बहिण’ आणि ‘एक रुपयात पीक विमा’ या योजनांच्या अंमलबजावणीवरून त्यांनी सरकारवर विश्वासघाताचा आरोप केला आहे.…
ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे निधन !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील ज्येष्ठ कादंबरीकार शुभांगी भडभडे यांचे नागपूरमध्ये निधन झाले. त्या 83 वर्षांच्या होत्या. शुभांगी भडभडे यांचा जन्म 21 डिसेंबर 1942 रोजी झाला होता. त्यांनी चरित्रात्मक कादंबऱ्या, सामाजिक कादंबऱ्या, कथासंग्रह,…
ग्राहकांना दिलासा : सोन्यासह चांदीचे दर झाले कमी !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सतत घसरण होत आहे. २८ जुलै २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत सुमारे ५०० रुपयांची घट झाली आहे. आज २४ कॅरेट सोने ९९,९२० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकले जात आहे, तर…
काश्मीरच्या खोर्यात ‘ऑपरेशन महादेव’ : तीन दहशतवाद्यांचा खात्मा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील काश्मीरच्या खोर्यात दहशतवाद्यांविरोधात लष्कर आणि सुरक्षा दलांची मोहीम यशस्वी ठरली आहे. सोमवारी (२८ जुलै) श्रीनगरच्या लिडवास भागात ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई…