ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

शिंदे गटाला सोलापुरात धक्का ; जिल्हा संपर्कप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी थेट…

जयंत पाटलांच्या प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट नकार

सांगली : वृत्तसंस्था सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्टपणे पूर्णविराम दिला आहे. काही दिवसांपासून या चर्चांना राजकीय…

प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ !

मुंबई : वृत्तसंस्था देशामध्ये इंडिया आघाडी सक्षमतेने काम करत असून इंडिया आघाडीमध्ये चांगला समन्वय असल्याचे संसदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून देखील दिसून येत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातील…

भरदिवसा तरुणीचे अपहरण; पोलिसांनी जीव वाचवला, एक अटकेत तर दुसरा फरार

नांदेड : वृत्तसंस्था शहरात भरदिवसा घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला दुचाकीवर जबरदस्तीने बसवले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी घाबरून…

‘या’ देशात जगातील सहाव्या क्रमांकाचा भीषण भूकंप ; त्सुनामीचा कहर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात बुधवारी पहाटे भूकंपाची प्रचंड धडक बसली. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण विभाग (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली असून, हा भूकंप जगातील सहाव्या…

मोदींचे पंतप्रधानपद रद्द करा ; काँग्रेसची उच्च न्यायालयात तयारी !

मुंबई :  प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदार यादीतील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली…

देशमुख बंधूंचे मोठे विधान : कराड आणि त्याच्या टोळीला फाशीच होणार..!

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आज मोठा झटका बसला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचे निरीक्षण बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने नोंदवले. वाल्मीक कराडसह टोळीवर एकूण…

…त्यांचे सिंदूर तुम्हाला दिसत नाही का? बच्चू कडू यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन महादेव’ राबवत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर बोलताना माजी आमदार बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.…

राज्यातील १२ ठिकाणी ईडीची छापेमारी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई पुण्यासह नाशिक आणि वसई-विरारमध्ये 12 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्याही वसई येथील दीनदयाल नगरमधील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापेमारी केली…

लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप

मुंबई : वृत्तसंस्था लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे…
Don`t copy text!