ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

भाजपच्या आमदाराचे वादग्रस्त विधान : ‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भंडारा जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रातील निवडणुका पार पडल्या. यानंतर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी एका कार्यक्रमामध्ये ‘मीच शिवसेनेचा बाप आहे’ असे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे शिंदेसेनेच्या…

दलित तरुणींचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप ; तुला बाप नाही. फक्त माय आहे.

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील कोथरूड पोलिस ठाण्यात 3 दलित तरुणींचा छळ झाल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. या तरुणींनी पोलिसांवर जातीवाचक शेरेबाजी, विनयभंग व शाब्दिक लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंबंधी पीडित…

धक्कादायक : आंतरजातीय प्रेमी जोडप्यावर हल्ला, पतीला झोडपून पत्नीचं अपहरण!

पुणे : वृत्तसंस्था खेड तालुक्यातील खरपुडी गावात रविवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी एक धक्कादायक आणि संवेदनशील घटना घडली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी या दाम्पत्यावर प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी आणि काही…

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे आज (दि. ४) दुःखद निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट लिहून या…

सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच ठार !

सोलापूर : वृत्तसंस्था मंगळवेढा येथे समर्थ संप्रदायातील सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रेणुका विजय तासगावकर (३८) आणि शालिनी पांडुरंग…

आधी हातपाय तोडा, मगच पोलिसांना द्या”; अमित ठाकरे यांचा इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात मनसे पक्ष अनेक महत्वाच्या भूमिका बजावत असतांना दिसत असतांना आता पुण्यातील कोंढवा भागात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे…

मनोज जरांगे पाटील यांच्या लिफ्टचा अपघात !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आज लिफ्ट अपघातातून थोडक्यात बचावले. बीड दौऱ्यावर असताना ही घटना घडली. बीड शहरातील एका खासगी रुग्णालयात रुग्णाच्या भेटीसाठी आले असताना, त्यांच्यासह काही सहकारी लिफ्टमधून खाली…

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री गडकरींच्या घराला बॉम्बने उडविण्याची धमकी !

नागपूर : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील घराला थेट बॉम्बने उडविण्याची धमकी रविवारी सकाळी मिळाली. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली असून, पोलिस आणि…

त्यादिवशी तुम्ही वेगळा विदर्भ मागणार ; संजय राऊतांची फडणवीसांवर टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार म्हणजे करणार काय उखडायचे ते उखाडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, हे मराठी माणसांचे राज्य आहे. आमच्या बापजाद्यांनी (106 हुतात्मांनी) संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान…

दादागिरी वाढली, मुख्यमंत्री काय करतायेत ; खा.सुळेंची सरकारवर टीका !

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पुणे, बीडसह दोन-तीन जिल्ह्यांमध्ये सातत्याने गुन्हे वाढत आहेत. पोलिस वर्दी ची भिती…
Don`t copy text!