ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

मोठी बातमी : एक आठवड्यापूर्वीच अमरनाथ यात्रा थांबवली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अमरनाथ यात्रा ही ९ ऑगस्टपर्यंत चालणार होती, परंतु मुसळधार पावसामुळे यात्रा मार्गांची गंभीर दुरवस्था झाल्याने ती ३ ऑगस्ट रोजीच थांबवण्यात आली आहे. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांच्या मते,…

“महाराष्ट्र विकला जाऊ देणार नाही!” ; राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

मुंबई : वृत्तसंस्था देशाचे पीएम आणि गृहमंत्री ज्या राज्याचे आहेत; त्या राज्याची शेतजमीन कोणीही विकत घेऊ शकत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो. आपण आपल्या राज्याचा विचार का करु नये? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी…

बनावट नोटांचा कारखाना उघडकीस; ५९ लाखांच्या नोटांसह सात अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

छत्रपती संभाजीनगर  : वृत्तसंस्था शहरालगत बनावट नोटा तयार करणारा गुप्त कारखाना आणि त्या नोटा बाजारात पुरवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश अहिल्यानगर तालुका पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून, या संपूर्ण रॅकेटचा…

धक्कादायक : यवतमध्ये दगडफेक, जाळपोळ आणि धार्मिक स्थळी तणाव !

पुणे : वृत्तसंस्था दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे शुक्रवारी सकाळपासून तणावाचे ढग दाटले. दोन गटांमध्ये तुफान वाद झाला, दगडफेक झाली आणि काही ठिकाणी वाहनांची तोडफोड व धार्मिक स्थळांवर हल्ल्याचा…

फक्त खातेबदल करून जनतेची दिशाभूल; मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा ; राऊत

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मंत्रिमंडळातील वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करण्यास सरकार कमी पडत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “सरकार मंत्र्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. कितीही…

राहुल गांधींचा मोठा आरोप : आयोग मतांची चोरी करतंय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज  निवडणूक आयोगावर मोठा आरोप केला आहे. राहुल गांधींनी आयोगावर आरोप करत,”मते चोरीला जात आहेत आणि आमच्याकडे याचे उघड आणि बंद असणारे ठोस…

मुंबईच्या गँगवॉरचा योद्धा आता विश्रांतीत

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या गुन्हेगारी जगतावर धाक टाकणारे आणि ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलिस आयुक्त दया नायक यांनी अखेर वर्दीला अलविदा केला आहे. त्यांनी गुरुवारी आपल्या पोलिस सेवेतील 31 वर्षांचा थरारक प्रवास…

खोट्या कंत्राटाचे आमिष; मंत्रालयातील तोतया अधिकाऱ्यांने केली ६ कोटींची फसवणूक

मुंबई : वृत्तसंस्था शासकीय रुग्णालयांसाठी १२०० आयसीयू खाटांच्या बनावट कंत्राटाचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव…

कोर्टाच्या निर्णयामुळे कॉंग्रेस सरकारच्या षडयंत्राचा पर्दाफाश – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई :वृत्तसंस्था मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा खोटा प्रचार करून केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

मोठी बातमी : मालेगाव स्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने गुरुवार 31 जुलै रोजी ऐतिहासिक निकाल जाहीर करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, निवृत्त…
Don`t copy text!