ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

“ओऽऽऽ १२मतीच्या मोठ्ठया ताई…”; चित्रा वाघांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पुण्यातील रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर राजकाणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे हनी ट्रॅपच्या आरोपावर खडसे, महाजनांमध्ये वाद सुरु असतानाच हे प्रकरण समोर आले आहे.…

कोणीही उपटसूंभ उठतो, मी उत्तर द्यायलाच बांधील नाही ; अजित पवारांचा हल्लाबोल !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपटसूंभ्या असा उल्लेख केला आहे. रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते…

हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीची भीषण दुर्घटना; सहा भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात आज (२७ जुलै) सकाळी दर्शनासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत किमान सहा भाविकांचा मृत्यू…

मोठी बातमी : रेव्ह पार्टीवर मध्यरात्री पोलिसांचा छापा : दिग्गज नेत्यांच्या जावयाला ठोकल्या बेड्या !

पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये 'हाऊस पार्टी'च्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री धाड टाकली. पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून…

शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर ते कर्ज फेडत नाहीत ; महायुतीच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान !

कोल्हापूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने अडचणीत येत असतांना आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाचे…

धक्कादायक : आईसमोरच बाराव्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई : वृत्तसंस्था वसई पूर्वेकडील नायगाव या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून एका ४ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी २२ जुलै रोजी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास ही घटना…

“दादा, मला सरकारी नोकरी द्या” म्हणताच अजित पवार संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत येत असतांना आता नेहमीच ठाम, थेट आणि वेगवान कामशैलीसाठी प्रसिद्ध असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या…

हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; नदी-नाल्यांना पूर, शाळकरी मुली अडकल्या

हिंगोली: वृत्तसंस्था प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. २६ जुलै) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान खात्याने ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार…

कंटेनरचे ब्रेक झाले फेल : भीषण अपघातात  ३० वाहने एकमेकांवर आदळली, अनेक जखमी !

रायगड : वृत्तसंश राज्यातील मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात 25 ते 30 वाहने एकमेकांवर आदळली असून 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना…

…तर ओबीसी समाजाने गांधींच्या सोबत उभं राहावं ; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन”

मुंबई : वृत्तसंस्था "हा देश संविधानावर चालवायचा की मनुस्मृतीवर – याचा निर्णय आता जनतेने घ्यावा लागेल," असे ठाम मत व्यक्त करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.…
Don`t copy text!