ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

‘आता बास करा, दोनच अपत्ये असू द्या ; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी !

पुणे : वृत्तसंस्था आज (दि.८) पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "मी एकदा एका भगिनीला…

रक्षाबंधन स्पेशल: बहिणीसाठी १० हटके गिफ्ट आयडिया – प्रेम, आठवणी आणि आनंदाची सौगात!

रक्षाबंधन म्हणजे नात्यांची ओळख, निखळ प्रेमाचं प्रतिक आणि आयुष्यभरासाठी दिलेल्या वचनांची आठवण. राखीचा नाजूक धागा बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बांधतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं…

पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार…

अक्कलकोट न.पचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगर परिषदेचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवापूर्ती समारंभ मंगरुळे फंक्शन हॉल येथे सन्मानपूर्वक पार पडला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते लिगाडे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि…

“तीन सत्ताधीशांनी राज्याला जैनराष्ट्र म्हणून जाहीर करावं,”

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथील दादर परिसरात कबुतरखान्याजवळ आज सकाळी मोठा राडा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून ताडपत्रीने झाकले आहेत. मात्र, आज सकाळी जैन समुदायाने दादरच्या…

लाडक्या बहिणीची होणार घरोघरी जाऊन पडताळणी ; अनेकांचा होणार लाभ बंद ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत तब्बल २६ लाख ३४ हजार महिला अपात्र असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने उघड…

राज्यातील महायुती सरकारने घेतला सात महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज दि. ५ झालेल्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे आणि सामाजिक कल्याणाला चालना देणारे सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र…

अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ; मंत्र्यांनी व्यक्त केली भावना !

सांगली : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, अशी भावना व्यक्त केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे आयोजित एका…

शरद पवारांच्या आमदाराने केले एकनाथ शिंदेंचे कौतुक ; एकनाथ शिंदे वेगळा माणूस !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीरपणे स्तुती केली आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जानकर यांच्या आमदारकीला…

यूपीआय व्यवहारात मोठा बदल : आता व्यवहारानंतर लगेच शिल्लक रक्कम स्क्रीनवर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील अनेक महत्वाचे बदल होत असतांना आता भारतीय राष्ट्रीय पेमेंटस् महामंडळाने (एनपीसीआय) घेतलेल्या नव्या निर्णयानुसार येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले…
Don`t copy text!