Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
आनंदाची बातमी : आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार पीक कर्ज !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय महाराष्ट्र शासन आणि पीएसबी अलायन्स यांच्यातील त्रिपक्षीय करारामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता घरबसल्या…
सोलापुरात कंत्राटदारांचे भव्य आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा
सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, राज्य अभियंता संघटना, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, हाॅट मिक्स असोसिएशन, मजूर सहकारी संस्था आणि सोलापूर काॅन्ट्रॅक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने आज सोलापूर जिल्हा परिषदेसमोरच्या पुनम…
टी-२० आशिया चषक २०२५ : भारताचा १५ सदस्यीय तगडा संघ जाहीर !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या ९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे सुरू होणाऱ्या टी-२० आशिया चषकासाठी बीसीसीआयने मंगळवारी (दि. 19) संघाची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुमारे २० दिवस शिल्लक असताना, अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील…
प्रशासन सतर्क : नागरिकांनी घराबाहेर पडू नये: मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचा जोर वाढला आहे. सध्या १५ जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, कोकणात विशेष मदतीचे निर्देश देण्यात आले आहेत. नांदेड, हिंगोली, परभणी या भागांत…
राज्याचे राज्यपाल उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित !
मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाने (भाजप) महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, ज्याची माहिती पक्षाचे…
“अण्णा, आता तरी उठा… कुंभकर्णसुद्धा ; पुण्यात होर्डिंगबाजी !
पुणे : वृत्तसंस्था
देशातील काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाचा डेटा दाखवत मतांची चोरी झाल्याचे दाखवले. त्यावरून विरोधक आक्रमक होत रस्त्यावरदेखील उतरले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये…
स्वातंत्र्यदिनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम,३७९ जणांनी केले रक्तदान
अक्कलकोट : मारुती बावडे
७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३७९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले.
या…
..तसा संघ परिवार प्रदूषित झाला आहे ; स्वामी गोविंददेव गिरी महाराज !
पुणे : वृत्तसंस्था
भाजपमधील आयाराम संस्कृतीवर अयोध्येतील रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी सडकून टीका केली आहे. ज्या लोकांना यापूर्वी केव्हाही संघ पटला नव्हता, हिंदुत्व पटले नव्हते, अशा लोकांची…
पुरी : जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू…
लागा तयारीला : राज्यात होणार १५ हजार नवीन पोलीस भरती !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यातील तरुण-तरुणी पोलीस होण्याची तयारी करीत असतांना आता पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५ हजार नवीन पोलिस भरतीस मंत्रिमंडळाने मंजुरी…