Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
प्रणिती शिंदे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला ; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशामध्ये इंडिया आघाडी सक्षमतेने काम करत असून इंडिया आघाडीमध्ये चांगला समन्वय असल्याचे संसदेच्या अधिवेशनाच्या माध्यमातून देखील दिसून येत असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्यातील…
भरदिवसा तरुणीचे अपहरण; पोलिसांनी जीव वाचवला, एक अटकेत तर दुसरा फरार
नांदेड : वृत्तसंस्था
शहरात भरदिवसा घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तरुणांनी एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिला दुचाकीवर जबरदस्तीने बसवले आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी घाबरून…
लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
मुंबई : वृत्तसंस्था
लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे…
…तर ओबीसी समाजाने गांधींच्या सोबत उभं राहावं ; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन”
मुंबई : वृत्तसंस्था
"हा देश संविधानावर चालवायचा की मनुस्मृतीवर – याचा निर्णय आता जनतेने घ्यावा लागेल," असे ठाम मत व्यक्त करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.…
खळबळजनक : चंद्रभागा नदीत तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील पंढरपुर येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे…
पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून, काही ठिकाणी पाणी साचून…
पावसाच्या तडाख्याने टोमॅटोचे दर कोसळले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत…
मोठी बातमी : वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली !
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. त्याची तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी…
पाऊलवाट तर सोडा एक इंचही जागा मिळणार नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरी श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेली नगरी आहे.या नगरीत अनेक वर्षानंतर भव्य दिव्य बस स्थानक उभारले जात आहे.या पवित्र भूमीत पाऊलवाट तर सोडा, एक इंच जमीनही जिहादी वृत्तीच्या लोकांना देऊ…
भाजप हा ’देशद्रोही आणि ढोंगी पक्ष’ ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही सरळ चाल न टाकता फोडाफोडीचं राजकारण करतात. त्यांना…