ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

दारूच्या नशेत कारचा रस्त्यावर धुमाकूळ : ९ जणांना चिरडले : महिलेसह तिघांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना एक भयानक अपघाताची घटना जयपूर शहरातून समोर आली आहे. एका हाय स्पीड एसयूव्ही कारने रस्त्यावर धुमाकूळ घातला.. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या भागात…

मोठी बातमी : गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह…

दादांचे मोठे विधान : चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले !

बीड : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या…

आ.धस यांचा खळबळजनक दावा : माझा खून करण्यासाठी माणसे मुंबईत आणली !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. सतीश भोसले हा हरिणाची शिकार करुन सुरेश धस…

बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार तर नवीन प्रयोग फायदेशीर ठरणार !

मेष राशी आज मुलांच्या आनंदात वाढ होईल. जवळच्या मित्राची भेट होईल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन सहकारी मिळतील. व्यवसायात संयम आणि समर्पणाने काम करा. कोणाचे म्हणणे ऐकू नका. अन्यथा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. वृषभ…

ट्रॅव्हरला लागली अचानक आग : चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील हिंजवडी फेज वनमध्ये आज सकाळी भीषण दुर्घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हरला अचानक आग लागल्याने ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या १२ कर्मचाऱ्यांना घेऊन…

आर्ची – परश्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापूर्वी 'सैराट' चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले. या चित्रपटातील हृदयस्पर्शी…

आनंदाची बातमी : सुनिता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या तब्बल नऊ महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकून पडलेली अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर हे सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मर हे जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या…

नागपुरात तगडा पोलीस बंदोबस्त : लाठीमार आणि संचारबंदी !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. यानंतर आज कलम १६३ अंतर्गत अनेक भागात…

तरुण तरुणींसाठी महत्वाची बातमी : चांगला पगार हवा असेल तर ‘या’ पदव्या महत्वाच्या !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक तरुण आज देखील मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे मात्र जे तरुण तरुणी शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. तरुणांना चांगल्या पगारासह उत्तम सुविधांची नोकरी मिळवण्याची इच्छा असते. मात्र,…
Don`t copy text!